@dhananjay_munde साहेब तेवढं सन २०१८-१९ जागे��रील प्रवेश फेरी मधून दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची देखील शिशिवृत्ती अद्याप रखडलेली आहे वारंवार आंदोलन करून देखील नाशिक समजकल्यान विभाग टाळाटाळ करत आहे तरी त्यात लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी
संकेत पवार
राज्यात आज 24,136 कोरो���ा बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 36, 176 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 52,18,768 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 3,14,368 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 92.76% झाले आहे.
@dhananjay_munde साहेब तेव्हढ विद्यार्थ्यांचं शिष्यवृत्ती चा बघा जागेवरील प्रवेश फेरी कृषी शाखेतील पदवीधर अजनही तो निर्णय पेंडीग आहे विद्यार्थ्यांना पूर्ण शुल्क भरावे लागत आहेत. @dhananjay_munde@CMOMaharashtra
राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांची मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रीशिप शिष्यवृत्ती संदर्भात उपम��ख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्याकडून मान्यता मिळाली आहे. लाभार्थी असलेल्या १ लाख ९७ हजार १६ विद्यार्थ्यांना ६ दिवसात त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती खात्यावर मिळणार आहे.
@dhananjay_munde@AjitPawarSpeaks सन २०१८-१९ या शैक��षणिक वर्षातील विद्यार्थ्याचा फ्री शिप बाबतीत कधी निर्णय होईल साहेब महाविद्यालय त्या कारणामुळे मूळ कागदपत्रे देण्यास टाळाटाळ करत आहे.
@InfoBeed@dhananjay_munde जागेवर प्रवेश घेतलेल्या फेरीतील फ्री शिप संदर्भातील निर्णय कधी होईल साहेब. सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षाची त्या विद्यार्थ्यांची ���्री शिप अजूनही जमा झालेली नाही. आणि त्यामुळे जे विद्यार्थी त्यांची पदवी प्राप्त केली आहे अशा त्यांची त्यांची मूळ कागदपत्रे देण्यास महाविद्यालय नकार देते
What lies beneath that beautiful bloom 🌹? Chaos!
The crimson-colored buds make up Jupiter’s Great Red Spot, an iconic storm that has been swirling wildly over the planet’s skies for the past 150 years—maybe even… https://t.co/XZkuHQaNIM
Due to COVID 19 lockdown is going on. I am pursuing my PGDM ABM from uricm Gandhinagar. For that, I have taken a loan from and interest on loan continues so plz stop the interest on loan due COVID 19 pandemic
@PMOIndia@FinMinIndia
Sad start of the day. The Labours headed to Chhattisgarh who was sleeping on railway track crushed to death by a goods train near an Aurangabad in Maharashtra. The incident took place at 6.30 am on Aurangabad Jalna… https://t.co/DmQ0dfKJ6i
Deeply pained to know about the loss of our two brave @BSF_India soldiers, who were battling COVID-19. I join millions of Indians in mourning their untimely demise. Condolences to the bereaved families. May God give them strength to withstand this tragic loss. Om Shanti Shanti.