श्रेयाचा कलश आणि रक्ताचा घाम! १०५ हुतात्म्यांच्या बलिदानाला जेव्हा अण्णाभाऊंच्या डफाची साथ मिळाली, तेव्हाच मुंबई महाराष्ट्राची झाली. आज उत्सव करताना इतिहासातल्या त्या उपेक्षित महानायकांना विसरू नका.
#MaharashtraDay
धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात, राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे. अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केले पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी.
समाजात समता प्रस्थापित व्हावी म्हणून आयुष्यभर लढलेले लिंगायत संप्रदायातील संत बसवण्णा यांच्या जयंतीच्या सर्वाँना हार्दिक सदिच्छा!
- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
அரசியலமைப்புச் சட்டத்தின் மூலம் சமத்துவம், சம உரிமை, சமூக நீதி, ஜனநாயகம் ஆகியவற்றை நிலைநிறுத்தியவர். வலுவான அடித்தளம் அமைத்து, எளியவர்களுக்கும் அதிகாரம் கிடைக்கப் பாடுபட்டவர். நம் கொள்கைத் தலைவர் அண்ணல் அம்பேத்கர் அவர்களின் பிறந்தநாள் இன்று. அவரது பிறந்தநாளை முன்னிட்டு, சென்னையில் உள்ள அலுவலகத்தில் அவரது திருவுருவப் படத்திற்கு மாலை அணிவித்து மரியாதை செலுத்தினேன்.
நம் கொள்கைத் தலைவரின் பிறந்தநாளில், சமத்துவ சமுதாயம் அமைக்கும் லட்சியப் பாதையில் பயணிப்போம். மக்கள் விரும்பும் மக்களாட்சியை அமைக்க உறுதியேற்போம்.
मोहित कंबोज सारख्या माणसाच्या मुलीच्या वाढदिवसाला देवेंद्र फडणवीस आणि शेलार वगैरे असणं समजू शकतो... पण तिथं धीरज देशमुख, राज ठाकरे आणि यातही आदित्य ठाकरे?
हे तुमचं मराठी माणसाचं राजकारण? बर मराठीचं सोडा, पण हा माणूस तुमच्याशी आणि तुमच्या पक्षाशी कसा वागला आहे, याचं काही भान?
नोटाबंदीपास्नं आमचं हे रांग-पुराण काय थांबायचं नाव घेईना! कधी पैशापायी, कधी श्वासाच्या ऑक्सिजनपायी, तर आता इराण-फि्रराण युद्धाचं नाव सांगून पेट्रोलपायी! तुमची सगळी धोरणं (Policies) जमिनीवर सपशेल फेल झाल्यात, हे मान्य करायची हिंमत ठेवा! #policies