हम तो उड गये✈️🏔️🪂🤟🏼 #skydiving
Just imagine being up there, floating above the stunning alpine landscape, then taking the plunge from a whopping 13,000 ft! Surrounded by the beauty of greenery and the majestic Alps, it was a moment I'll never forget. Absolutely unforgettable!
Space Alert! Tonight 9pm.
Tonight, hear Operation from someone who was there.
🎙️: @nitinwelde
First-hand stories. Real-time experiences. Untold moments from the Kargil skies.
✈️ Don’t miss the take-off at 2100 hrs.
Join us on Raosaheb Katta.
#OperationSafedSagar #IndianAirForce #RaosahebKatta
To all the celebrities, influencers and self-appointed guardians of democracy suddenly worried about India's education system:
How many of you celebrated India's 5 gold medals at the International Physics Olympiad earlier this month?
Fake outrage gets engagement. Excellence doesn't.
सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक धन्यवाद !
गुरुकुल पुन्हा उभारण्याच्या या आवाहनाला तुम्ही सर्वांनी जोरदार प्रतिसाद व देणग्या दिल्या. त्या बळावर आम्ही ह्या कार्याला एका टप्प्यावर पोचवू शकलो. उरलेलं काम प्रचंड आहे. परंतु यानिमित्ताने #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट परिवार एका हाकेच्या अंतरावर असून मदतीला नेहमी पाठीशी आहे हे अधोरेखित झाले.
_____________________________________________________
उर्वरित कामास जर हातभार लावायचा असेल तर थेट गुरुकुलास भेट द्यावी किंवा खाली दिलेल्या त्यांच्या खात्यावर मदत करावी ही विनंती !
तपशील
गिरीश प्रभुणे- 09766325082 [email protected]
1) Punarutthan Samarasata Gurukulam
Bank Of Maharashtra Details
Name: Punarutthan Samarasata Gurukulam
A/C No.: 20160417056
Bank Bank of Maharashtra Branch: Chinchwad, Pune
IFSC code: MAHB0000127 MIRC Code: 411014046
2) Punaruthan Samarata Gurukulam Kalyan Janata Sahkari Bank Bank Details
Name: Punarutthan Samarasata Gurukulam
A/C No.: 208010100000151
IFSC Code:- kjsb0000208
Branch: Chinchawad, pune
संकल्प पुनरुत्थानाचा…
३१० पारधी समाजातील मुला-मुलींचा एकमेव आधार असलेल्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम्’ येथील कालची परिस्थिती.
गेल्या ३-४ दिवसांपासून @panchaajanya आणि रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट या दोन संस्था गुरुकुलात जमेल ते मदतकार्य राबवत आहोत.
@Prasaadhere
१/३
🙏 Help rebuild a home for 400 children
Donate here 👉 https://t.co/bJ6cfaTlF9
Last week's flash floods tore through the Punarutthan Samarasata Gurukulam in Pimpri-Chinchwad, a residential school where nearly 400 children from the Pardhi, Waddar and other nomadic communities live and study, cared for by Padma Shri Dr. Girish Prabhune.
The water badly damaged the building, the children's rooms, their books and their belongings. Raosaheb Charitable Trust has already stepped in with emergency help, but rebuilding will take much more.
Please give whatever you can. Every contribution helps these children return to a safe home and resume their studies. Donations made with a PAN are eligible for tax exemption under 80G.
Please pass this on to your family and friends. 🪔
@Prasaadhere@prahappy@swadke@OnkarDake225@onkufriends@prathamesh82@specter_verse@Kiran_Khedekar@kulrohit@xyxyxyxy1015
शिक्षणाची वारी थांबता कामा नये! वंचित घटकातील ज्या ४०० मुलांचे भवितव्य या गुरुकुलवर अवलंबून आहे, त्यांना आज आपली गरज आहे. रावासाहेब चॅरिटेबल ट्रस्टचे सदस्य ग्राउंडवर मदत करत आहेत, पण मोठ्या निधीची आवश्यकता आहे.
कृपया सढळ हस्ते मदत करा! 🙏
#PuneFlood#SocialCause
"वादळे येती म्हणून दीप विझत नसतात;
हात पुढे सरसावले की अंधार हरत असतो."
Donation appeal ! आवाहन देणगीरूपी सहभागाचे !
मुसळधार पावसाने पद्मश्री डॉ. गिरीश प्रभूणे यांच्या मार्गदर्शनाखाली वडार, पारधी व इतर कष्टकरी समाजातील सुमारे ४०० विद्यार्थ्यांसाठी चालणारे पुनरुत्थान समरसता गुरुकुल मोठ्या संकटात सापडले आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने गुरुकुलाच्या वास्तूचे मोठे नुकसान झाले आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन #रावसाहेब_चॅरिटेबल_ट्रस्ट चे सदस्य आज तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि मोटर पंप, केबल, इलेक्ट्रिक बोर्ड यांसारखे अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले.
परंतु हे केवळ सुरुवातीचे पाऊल आहे. नुकसानाचे प्रमाण अत्यंत मोठे असून गुरुकुलाची पुनर्बांधणी, विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था आणि दैनंदिन जीवन पूर्ववत करण्यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे.
संस्थेच्या परवानगीने आम्ही आपणास कळकळीचे आवाहन करतो— आपल्या परीने शक्य तेवढी सढळ हस्ते मदत करा. आपल्या प्रत्येक योगदानामुळे या ४०० विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दीप पुन्हा तेजाने प्रज्वलित होईल.
🙏 स्वतः मदत करा आणि ही विनंती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
देणगीचे तपशील पहिल्या कमेंट मध्ये
#RebuildTogether #DisasterRelief