संस्थापक / अध्यक्ष:
श्री. संतोष तात्याबासाहेब फडतरे
सामाजिक कार्यकर्ता - महाराष्ट्र राज्य
९८७०८११९३१फॉलो करा फेसबुक व इन्स्टाग्रामवर!
जय मराठी महाराष्ट्र फ़क्त
तो चुकीचा आहे? तो बरोबर आहे?
याच्याशी मला घेणं देणं नाही पण आपला मराठी मुलगा दिल्लीच्या हुकूमशाही तख्ताला सह्याद्रीच्या कणखर धडका देतोय. हे आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आहे!
मी मराठी,
जय मराठी
जय महाराष्ट्र....
या स्टॉलधारकांना पालिकेचे फुटपाथ उकरायचे अधिकार कोणी दिले ? @PMCPune ?
डेक्कन चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्राजवळ असलेल्या "Chai Sutta Point" हा पथारीवाला मनमानी कारभार करून रस्ते उकरत आहे, हा पालिकेच्या पैशांचा चुराडा नाही का ?
@PuneCityPolice
इथे मराठी माणूस हिंदीत बोलून पण समोरच्या परप्रांतीय भैय्याचा माज पहा, त्याची देहबोली पहा, मग्रुरी पहा, म्हणजे या बिमारुंना रोजगार द्यायचा वर यांचा माज पण सहन करायचा ?
म्हणून आम्ही म्हणतो मराठी माणसाने हिंदी बोलायची घाणेरडी सवय मोडावी. या भैय्यांना एकच भाषा कळते #BeltTreatment
The stench coming from the stagnant drain between Platform No 1 & 2 at Dadar @WesternRly is simply nauseating.
@drmbct@RailMinIndia@RailwaySeva can you please get it cleaned?
Its full of pan Gutkha phlegm, garbage & whatever the civic senseless commuters throw.
गुजराती हा यशस्वी व्यापारी असतो हा एक भ्रम आहे. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रपेक्षा अधिक गुजरातमध्ये दारिद्र्यरेषेखाली जगणाऱ्यांची संख्या जास्त आहे. जे थोडेफार यशस्वी उद्योजक असतात ते महाराष्ट्रात वळतात, आपण त्यांनाच पाहतो. बर त्यातले पण बहुतांश चोर, लफडेबाज निघतात.
पटवर्धन उद्यानाचे मुखर्जी उद्यान कसे झाले ?
@PMCPune ?
पुण्यातील एरंडवणे परिसरातील आबासाहेब पटवर्धन रस्त्यावर असलेल्या मूळच्या पटवर्धन बागेचे पालिकेकडून नूतनीकरण करून बागेला असलेले मराठी माणसाचे नाव हटवून प���प्रांतीय उपऱ्याचे नाव का दिले आहे ?
भाजपला मराठीद्वेषी का म्हणू नये ?
पटवर्धन उद्यानाचे मुखर्जी उद्यान कसे झाले ?
@PMCPune ?
पुण्यातील एरंडवणे परिसरातील आबासाहेब पटवर्धन रस्त्यावर असलेल्या मूळच्या पटवर्धन बागेचे पालिकेकडून नूतनीकरण करून बागेला असलेले मराठी माणसाचे नाव हटवून परप्रांतीय उपऱ्याचे नाव का दिले आहे ?
भाजपला मराठीद्वेषी का म्हणू नये ?
#मनसे च्या इशाऱ्यानंतर मलबार हिलमधील गुजराती-जैन फलक मुंबई पालिकेने हटवले. राज्यात जागोजागी परप्रांतीय फलकांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात केले जात आहे यावर स्थानिक प्रशासनाने वेळीच कारवाई केली पाहिजे. अशा अतिक्रमण विरोधात स्थानिकांनी देखील वेळीच तक्रार केली पाहिजे !
समोरील व्यक्ती कोणत्याही भाषेत बोलत असली तरी आपण शेवटपर्यंत मराठी भाषेवर ठाम राहील पाहिजे आणि ही सवय प्रत्येकाने लावून घेतली पाहिजे. तरच परप्रांतियांना मराठी शिक��े गरजेचे वाटेल, अगोदर मराठी माणसाने हिंदीची घाणेरडी सवय पूर्णतः मोडली पाहिजे.
#NoHindi
हा बदल आशादायी आहे!
हळूहळू आपल्या पासून आपलं राज्य ,शहरं हिसकावून घेण्याचा या बिमारू लोकांचा डाव आहे. मराठी माणूस जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत हा महाराष्ट्र बिमारुयुक्��� होईल.
परत आपल्याच राज्यात आपल्याच हक्कासाठी,भाषेसाठी आपल्याला भांडाव लागेल..
#मीमराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्रधर्म #मुंबई
मागच्या १-२ दिवसांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरकारमधील काही मंत्री दिवसाढवळ्या हिंदीचा प्रचार करताना दिसत आहेत. राज्यात शेतकरी, बेरोजगारी, पाणीटंचाई असे अनेक गंभीर विषय असताना मुख्यमंत्री मात्र हिंदीचे गोडवे गाण्यात व्यस्त आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे हिंदीप्रेम पाहता भाजपने त्यांना उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी पुढे करावे.
बदलापूर येथील धक्कादायक प्रकार....
रातोरात गपचूप इलेट्रिक मिटर बसवले 1 हजार रुपयांचे बिल 15 हजारांनवर...!!!
जाब विचारल्यावर महावितरण कर्मचाऱ्यांचे
उद्दट उत्तर "देवेंद्र फडणवीस यांना विचारा.."!!
आता याचं उत्तर नामदार ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस देणार आहेत की नाही..?
"एबीपी माझा "हे मराठी वृत्त��ाहिनी आहे की भोजपुरी?
@MPLodha लोढा हिंदी भाषेत का बोलत आहे?
एव्हढे हिंदीची खाज आहे तर मराठी वृत्तवाहिनीवर येवू नये
@rajivkhandekar खांडेकर या सरिता कौशिक ला नीट मराठी बोलता येत नाही तिला मराठी वृत्तवाहिनीवर कोणाच्या वशिला लावून ठेवले आहे..?
फक्त लोढा चि खुशामत सुरू आहे..
मराठी वृत्तवाहिनी बंद करा अणि भोजपुरी सुरू करा, आम्ही भोजपुरी ऐकायला "एबीपी माझा" पाहत नाही
@abpmajhatv