ज्या सोशल मीडियाच्या वापर करून BJP सत्तेत आली, त्याच सोशल मीडियाने सत्ताधाऱ्यांचा गेम केला. Gen Z ने मोदींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजार उठवलाय. त्याच परिणाम रात्री पहायला मिळाला.
इकडे Gen Z ने मेलोनीच्या इन्स्टग्रामला टार्गेट केलं अन् इकडं मोदींनी रात्री 12 ला विडिओ शेअर केला.
महाधिवक्ता सरकारचा प्रतिनिधी असतो. त्याने 'कोर्टाने ऑर्डर द्यावी कारवाई करू' अशी मागणी केली. तर दुसरीकडं 'कोर्ट म्हणेल तशी कारवाई करावी लागेल' असं फडणवीस म्हणतात. ही दुतोंडी भूमिका नाही का? #MarathaReservation#मराठा_आरक्षण
भाजप कार्यालय, आयकर विभाग आणि गृहमंत्रालयाला लागलेली आग स्पष्ट संकेत देतायत... वारं फिरलंय.
दुसरीकडं बारामतीचं मतदान झाल्यानंतर अजितदादांना उपरती झाली असावी. दादा भाजपच्या सभेला गैरहजर (आजारी आहेत म्हणे)... तर, फडणवीस म्हणतात 'सिंचन घोटाळ्याचे आरोप चुकीचे नव्हते'
#Maharastra
पुलवामा अटॅकनंतर पाकिस्तानी कंपनीने भारतातील कोणत्या पक्षाला इलेक्टोरल बॉण्ड मिळाला असावा?
हीच हब पॉवर कंपनी पाकिस्तान-चीन इकॉनॉमिक कॉरिडॉरसाठी काम करते. शिवाय कंपनीचे मोठ्या उद्योगपतीसोबत साटलोटं देखील आहे. #ElectoralBondsCase#ElectoralBondsScam
SHOCKING EXPOSE 🚨
Pakistan based company, Hub Power Company, donated Electoral Bonds weeks after the Pulwama attack!
When the entire country was mourning the loss of 40 brave soldiers, someone was enjoying funding from Pakistan.
Now you know why no proper investigation of Pulwama attacks was ever done & no culprits are caught yet.
#ElectoralBondsCase
पुणे पोलिसांनी गुन्हेगारांची परेड घेतली खरी पण मीडियाला शूट करण्याची परवानगी देऊन 'गुन्हेगारीचं उदात्तीकरण' केलं जातंय का?
@PuneCityPolice@CPPuneCity
सोशल मीडियाचा बोभाटा करता मग मिडियावाले झुम करून गुन्हेगार दाखवतात, याला प्रतिकर्षण म्हणावं की आकर्षण? #pune
पुण्यातील खराडी परिसरातील ग्लोबल बिझनेस हब येथे अशा प्रकारे 'नो पार्किंग'चे बोर्ड लावण्यात आले आहेत. अनेकांना बोर्ड दिसत नाही आणि समोर असलेल्या चहाच्या टपरीवर जाणारे ग्राहक गाड्या पार्क करतात. याचाच फायदा ट्रॅफिक पोलीस कर्मचारी घेतात.
या भागात ट्रॅफिक पोलीस कर्मचारी दर दोन तासाने घिरट्या घालतात. जवळपासचे दुकानदार देखील याला कंटाळे आहेत. याला कारवाई म्हणावी की नागरिकांची फसवणूक? यावर तात्काळ कारवाई व्हावी! #Pune@CPPuneCity@PuneCityPolice