@federation2023
📢 रावेत–किवळे परिसरातील नागरिकांसाठी आवाहन 📢
आपल्या परिसरात
❌ उद्यान नाही
❌ खेळाचे मैदान नाही
❌ ग्रंथालय नाही
❌ नाट्यगृह नाही
❌ जलतरण तलाव नाही
👉 या सर्व सुविधा मिळवण्यासाठी एकत्र येऊया!
✍️ स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हा
#WATCH | Belagavi, Karnataka | Maharashtra Ekikaran Samiti (MES) leader Manohar Kinekar says, "On November 1st, while Karnataka observes Rajyotsava, we are observing Black Day due to historical grievances stemming from the 1956 state reorganization. We, being Marathi, were included in Karnataka, a Kannada-speaking state, instead of Maharashtra... Annually, we protest on November 1st, demanding the merger of our area into Maharashtra, and until our demand is met, we will continue to observe Black Day, a practice we have upheld for over seven decades."
संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शहाजतपूर व जळगाव येथे आज पाऊस सुरू असताना अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. मागील चार-पाच दिवसांपासून वैजापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असल्याने येथील टोमॅटो, मका, कापूस, तूर व अद्रक उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. शेतातील उभे पिक सडायला लागले असल्याने शासनाने सरसकट तातडीने पंचनाम्याचे आदेश देऊन मदत जाहीर करावी, अशी मागणी केली.
याप्रसंगी तालुकाप्रमुख सचिन वाणी, विधानसभा संघटक मनाजी पाटील मिसाळ, तालुका संघटक मनोज गायके,नंदकिशोर जाधव, माणिक निघोटे,युवासेना युवा जिल्हाधिकारी विठ्ठल डमाळे व उपजिल्हा युवा अधिकारी अक्षय साठे उपस्थित होते.
#Monsoon2025
धाराशिव जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीमुळे सोमवारी रात्री कळम तालुक्यातील मलकापूर, येरमाळा, खर्डी, खुल्ला या भागांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. यामुळे नागरिकांच्या घरामध्ये पाणी साचले असून, तालुक्यातील जवळपास 20 कुटुंब पाण्यामध्ये अडकली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील ह्यांनी रात्र जागून काढत पाण्याला वाट मोकळी करून देत, जेसीबीने या कुटुंबाची ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राहण्याची व्यवस्था केली.
@PatilKailasB
गिरीश महाजन साहेब खरंच लोकांना धीर द्यायचा असेल त्यांच्या नुकसानाची पाहणी करायची असेल तर फक्त इच्छाशक्ती हवी असते.मग रस्ता खचलेला असो किंवा काही असो इच्छाशक्ती असेल तर माणूस तिथे पोहचतोच.
ज्या शेतकऱ्याच्या तीस गाई मेल्या परंतु फक्त रस्ता खचला आहे म्हणून आपण त्या शेतकऱ्याला भेटायचं टाळलं पण आ.रोहितदादा रात्री दोन वाजता त्याच खचलेल्या रस्त्याने त्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहचले.
@girishdmahajan
३१ लाख शेतकऱ्यांना मदत केली आहे म्हणे.. भाषा तर अशी आहे जसे उपकार केला आहे.. आजपर्यंत महाराष्ट्राने एवढा असंवेदशील मुख्यमंत्री पहिला नाही... 😔
#ओला_दुष्काळ#DevendraFadnavis
नुकसान आभाळभर आणी मदत ठिगळभर.
@AjitPawarSpeaks@Dev_Fadnavis
एखाद्या विकास कामाला ब्रेक लागला तरी चालेल, पण शेतकरी आता झाडाला लटकू नये असे वाटत असेल तर शेतकर्यांना कर्जमुक्ती आणी भरीव मदत केलीच पाहिजे, तुमचा विकास पहायला शेतकरीच जिवंत नाही राहिला तर काय करणार?
#ओला_दुष्काळ
आज पहाटे 3 वाजता या पिंगळे कुटुंबातील मुलीने व आमचे जिल्हा प्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर मी प्रथम जिल्हाधिकारी धाराशिव यांच्याशी 4 च्या आसपास चर्चा केल्यानंतर तात्काळ नाशिकचे
कर्नल सिंग यांच्याशी त्यांच्याशी बोलून हेलिकॉप्टर सेवा देऊन हेलिकॉप्टर द्वारे सदरील नागरिकांना बाहेर काढण्याची विनंती केली होती
त्यानंतर सतत च्या प्रयत्नानंतर 12 वाजता या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आले
लाखी तालुका परंडा येथे अतिवृष्टीमुळे अडकलेल्या 16 ते 17 नागरिकांना काढण्यास व सुखरूप ठिकाणी पोहोचवण्यास यश आली असून आणखी जर काही ठिकाणी असे नागरिक अडकले असतील तर तात्काळ संपर्क करावा
या प्रयत्नात तात्काळ सहकार्य लाभलेल्या प्रशासनातील सर्व अधिकाऱ्याचे व हेलिकॅप्टर सेवा देणाऱ्या अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व अभिनंदन
ज्या भागात 100 वर्षात कधी पूर आलेला नाही, पुराची व्याख्या पण माहित नाही,त्यांना आज पुराण घेरलयं. भयाण परिस्थिती निर्माण होईल पुढे. शेतकरी तर पूर्ण अडचणीत सापडेल, पिक तर गेलीच!
सरकारने जगाच्या पोशिंद्याला आधार द्यावा. #ओला_दुष्काळ#ओलादुष्काळ
नाशिकला दोन वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळ्याला 14 हजार कोटी तर सध्या अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांना फक्त 2215 कोटी.
अनाजी पंताचा कारभार बघा!
महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून आरक्षण आंदोलन-मोर्चे चालू आहेत. नेते लोकाना आपसात झुंझावताय..
पण त्याचवेळी सर्व जातीधर्माच्या लोकांची उभी पिके पाण्यात गेलीत. वर्ष कसे जाणार मोठा प्रश्न आहे. ओल्या दुष्काळाने घाला घातलाय. अवघड आहे..! 😢
#MaharashtraPolitics#rain#flood