आंतरराष्ट्रीय किर्तीचे, कोल्हापूरातून कोथरूडला गेलेले, थोर गणितज्ज्ञ चंद्रकांत पाटील यांचा अंदाज चुकवत अमोल बालवडकर विजयी!
राष्ट्रवादीची उडालेली धुळधाण बघता बालवडकरांना विजय सोप्पा नव्हता पण करून दाखवलं गड्याने!
भडव्या आयटी सेल ने जरूर बघावा हा व्हिडिओ!!!!!!!
तुम्हाला तुमची लायकी कळेल…..
पैसा सत्ता बळ ह्याच्या जीवावर निवडणुका जिंकून हुशाऱ्या मारणाऱ्या सगळ्या हरामखोर अंधभक्ताना एक चपराक आहे हा व्हिडिओ!!!!!
The entire Marathi media is circulating such videos with the intent of tarnishing the BJP’s image.
However, these attempts to mislead the public will fall flat as people will ultimately vote for development.
93 वर्षीय आजोबा आपल्या पत्नीसाठी सोन्याचा दागिना घेण्यासाठी शहरात आले आणि त्यांच्या त्या निस्वार्थ प्रेमाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वृद्ध असूनही पत्नीवरचं प्रेम जपणाऱ्या आजोबांनी दागिन्याचं दुकान गाठलं. त्यांचं प्रेम पाहून दुकानदारही भारावून गेला.
#ViralVideo#TrueLove