मराठी चित्रपटांमधे हिंदी संवाद कशाला असतात,मराठी कलाकारच हिंदी च्या मागे मागे करतात नंतर बोंबलतात.आज केरला स्टोरी मुळं सगळे मराठी चित्रपट काढून टाकले पण एकही मराठी कलाकार त्याबद्दल बोलत नाहीत.
@prasadoak17
‘द केरल स्टोरी’ चित्रपटातून लव्ह जिहाद धर्मांतरण आणि दहशतवादाचा भयानक चेहरा समोर आला आहे…
जनतेत विशेष म्हणजे तरूणाईमध्ये मोठ्या प्रमाणावर जागरूकता निर्माण व्हावी यासाठी भाजपा महिला मोर्चाच्या वतीने मी
मुख्यमंत्री @mieknathshinde जी तसेच उपमुख���यमंत्री @Dev_Fadnavis जी यांना विनंती करते की
‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट आपल्या महाराष्ट्रात टॅक्स फ्री करावा…🙏
#TheKeralaStory
@cbawankule @BJP4Maharashtra
#महाराष्ट्र_शाह���र
महाराष्ट्र शाहीर चित्रपट म्हणजे,अप्रतिम,उत्कृष्ट आणि अद्वितीय. कौतुक करायला शब्द नाहीत असा चित्रपट. अंकुश चौधरींनी साकारलेली शाहीर साबळेंची भूमिका अगदी हुबेहूब जमली आहे.सना शिंदेंनी पदार्पनातच अभिनयाची छाप सोडली आहे.
शाहीरांचं बालपणापासून त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांवर प्रकाशझोत टाकला आहे.शाहीरांनी कसा महाराष्ट्र पेटवला,स्वातंत्रत्र्यचळवळीत कशाप्रकारे योगदान दिलं हे पाहण्यासाठी "महाराष्ट्र शाहीर" नक्की बघा.आवर्जुन पहावा असा चित्रपट.
#महाराष्ट्र_शाहीर#मराठी_चित्रपट
#महाराष्ट्र_शाहीर
महाराष्ट्र शाहीर चित्रपट म्हणजे,अप्रतिम,उत्कृष्ट आणि अद्वितीय. कौतुक करायला शब्द नाहीत असा चित्रपट. अंकुश चौधरींनी साक��रलेली शाहीर साबळेंची भूमिका अगदी हुबेहूब जमली आहे.सना शिंदेंनी पदार्पनातच अभिनयाची छाप सोडली आहे.
अजय-अतुल यांचं संगीत म्हणजे नेहमीच प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते,त्याचाच प्रत्यय ह्याही चित्रपटात येतो. गाणी सर्वच अप्रतिम आहे,त्यामधील मला खास गाणं आवडलं ते "गाऊ नको किसना". बहरला मधुमास गाण्याने तर पूर्ण चित्रपटगृहच प्रेममय केल आहे.
रौंदळ एक रांगड्या अभिनयाने सजलेली उत्तम कलाकृती आहे.सैन्यात भरती होण्याचं स्वप्न भंग झाल्यामुळे शेतीकडे वळलेल्या तरूणाला कशाप्रकारे संकटांचा सामना करावा लागतो हेच रौंदळ मधे दाखवलं आहे.