जर चूपचाप मराठीत बोलला असता, तर हे राष्ट्रीय माध्यमांवर इतकं व्हायरल झालं नसतं.
राष्ट्रीय माध्यमांमध्ये व्हायरल होण्यासाठी हिंदी बोलला आणि स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली.
(If he had quietly spoken in Marathi, this wouldn't have gone so viral in the national media.
He spoke in Hindi in the MH assembly out of the blue, to go viral in the national media, but ended up shooting himself in the foot.)
सन्मानीय मुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी आपल्याकडील गृहमंत्री पदाची पूजा घाला!
ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी करोना काळात जनतेची सेवा केली,
त्या महिला डॉक्टर आणि नर्स ना मिंधे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करतात
हे काय कायद्याचे राज्य आहे?
या सगळ्यांची हातात बेड्या घालून ,चड्डी बनियन वर वरात काढा!
@mieknathshinde@AmitShah@PMOIndia@narendramodi
VIDEO | Maharashtra: Shiv Sena (Shinde faction) corporator Ramesh Mhatre accused of assaulting woman doctor, nurses at KDMC Hospital in Thane's Dombivli. Visuals from the hospital.
#DombivliNews
(Full VIDEO available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7)