बळीराजाच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि त्याच्या शेतातली हिरवाई हीच महाराष्ट्राच्या समृद्धीची खरी ओळख आहे..
जर बळीराजा सुखी, तरच महाराष्ट्र समृद्ध..
त्याच्या हितासाठी शिवसेना सदैव सज्ज आहे..
#DasaraMelava2026#EknathShinde#Shivsena#DasaraMelava
आंदोलन दिल्लीत चालू आहे आणि शेठ पुण्यातून बोंब मारतायत..
"मोदी शहा को जाना होगा!"
@rautsanjay61, आणखीन किती दिवस इतरांच्या जीवावर स्वतःच राजकीय आयुष्य चालवणार.??
खासदार पण इतरांच्या जीवावर झाले..
भाषण पण इतरांच्या आंदोलनात करताय..
प्रेस पण इतरा��च्या आंदोलनाच्या जीवावर चालू आहे..
उरण विधानसभा सोशल मिडिया ��िधानसभा अंतर्गत पदाधिकारी | रायगड
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली, खासदार सन्माननीय डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या आदेशाने, मावळ लोकसभा खासदार सन्माननीय श्री. श्रीरंग आप्पा बारणे साहेब यांच्या सूचनेनुसार आणि शिवसेना सोशल मिडिया महाराष्ट्र राज्य उप-प्रमुख श्री. प्रतिकजी शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उ��ण विधानसभा क्षेत्रातील शिवसेना सोशल मिडिया पदावरील नियुक्त्या जाहीर करण्यात येत आहेत..
सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा..
#ShivSena #EknathShinde #TeamSocialMedia #शिवसेनेचकोकण #Mahad
@mieknathshinde @DrSEShinde @pratiksharmaofc @AmitBhadricha @ashish_sena @Shivsenaofc @MPShrirangBarne @VishwajitBarne
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्री नगर रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना झालेली मारहाण अत्यंत निषेधार्ह आहे. एक डॉक्टर म्हणून मला माहीत आहे की, रुग्णसेवा ही केवळ एक नोकरी नसून ती मानवतेची सेवा आहे. अत्यंत प्रतिकूल आणि तणावपूर्ण परिस्थितीत डॉक्टर, परिचारिका आणि इतर आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असतात.
या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा हातात घेणाऱ्या कोणालाही माफी दिली जाणार नाही आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.
पक्षाची भूमिकाही याबाबत स्पष्ट आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पक्ष पाठीशी घालणार नाही. दोषी आढळणाऱ्यांविरुद्ध पक्षांतर्गतही कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
एक लोकप्रतिनिधी आणि डॉक्टर म्हणून मी KDMC रुग्णालयातील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत ठामपणे उभा आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि निर्भयपणे सेवा देण्याच्या अधिकाराचा आपण सर्वांनी आदर केला पाहिजे.
#Shivsena #DrShrikantEknathShinde #kallyandombivli
मुंबई दादर येथे एक हनुमान मंदिर आहे तिथे खूप रहदारी असते परंतु लोकांची गैरसोय करून हिंदुत्व दाखवण्यात कसली मज्जा? तो मार्ग पूर्णपणे रहदारीचा आहे परंतु आम्हाला अश्याच ठिकाणी हिंदुत्व दाखवायचे आह��! ,ज्याठिकाणी लोकांची गैरसोय होईल. ज्या लोकांना जवळ केलं ते किती हिंदुत्वविरोधी होते?
पनवेल महानगपालिके मध्ये नवीन पनवेल रेलवेस्थानक बाहेर खुलेआम मद्यप्राशन! रोज आपल्या शहरातील महिला रात्री प्रवास करून कामावरून घरी येतात , त्यांच्या सुरक्षेचं काय? लवकरात लवकर महानगरपालिकेकडून ह्या विषयावर गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. निशब्द!
@PanvelCorp @ParagSMohite
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक मा. मनोहर शेठ भोईर साहेब यांना पुन्हा एकदा उरण विधानसभा मतदासंघासाठी उमेदवारी जाहीर झाली. तुम्ही पुन्हा एकदा निवडून याल आणि शिवसेनेचा झेंडा उरण मध्ये पुन्हा फडकवाल हा विश्वास आहे!! खूप खूप अभिनंदन साहेब! जय महाराष्ट्र...!🧡
@MLAManoharBhoir
आज पंतप्रधान श्री. @narendramodi यांच्या हस्ते पनवेल परिसरातील NAINA या शेतकऱ्यांच्या मुळावर घाव घालणाऱ्या प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे.
स्थानिकांना विश्वासात न घेता शेतकऱ्यांची आणि कष्टकऱ्यांची लूटमार करणारा हा प्रकल्प म्हणजे मोदींची क्रूर दडपशाही आहे..
#नैनाहटाव_शेतकरीबचाव
@ICICIBank@ICICIBank_Care@RBI i was trying to open saving account on icici official website shows the BSBDA account option & i wanted to open it icici customer support told me to go to the nearest branch and open the account. Today I was in my nearest branch ( ICICI PANVEL)
हीच खरी वेळ आहे हुक��मशाहीचा वध करण्याची.. अपल्या हातामध्ये मतदानाचे शस्त्र घेऊन ह्या लोकशाही संपवणाऱ्या राक्षसाचा वध करू..!!!! आणि पुन्हा एकदा संविधानाचे खऱ्या लोकशाहीचे सरकार अणू .
जय हिंद!
@ShivSenaUBT_
@ShivsenaUBTComm
@ParagSMohite
@LabadePranav
@surya_shaan