जगातील सर्वात उंच शिखरावर असलेल्या *भगवान शिव चे तुंगनाथ मंदिर * येथे जाऊन सन्मानीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री बनावे यासाठी प्रार्थना केली 🙏🏼
मरीन लाईन्सला भूमीपुजन होऊनसुध्दा अद्याप मराठी भाषा भवन होऊ शकले नाही, पण देशाचे गृहमंत्री भाजपच्या पंचतारांकित कार्यालयाचे भूमीपुजन करायला येत आहे. राफेलचा वेगही मागे पडेल इतक्या वेगाने महानगरपालिकेची जागा भारतीय जनता पक्षाला देण्यात आली. मुंबई महानगरपालिकेत प्रशासक कार्यरत असताना प्रशासकाच्या मार्फत हा व्यवहार करुन घेतला गेलाय. - संजय राऊत, शिवसेना नेते-खासदार
@rautsanjay61
महाराष्ट्रात कायद्याचा धाक उरलाय का?
गृहमंत्री महोदय....
कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले असताना, अजूनही गृहखातं शांत का?
की
महाराष्ट्राची ओळख तुम्हांला ‘गुन्हेगारांच्या देशा’ अशी बनवायचीय?
पुन्हा फसवणूक, पुन्हा अपेक्षाभंग...
महायुतीच्या खोट्या आश्वासनांमुळे यंदाही बळीराजाची दिवाळी अंधारातच गेली.
सांगा, आश्वासनं पूर्ण करणार कधी?
बळीराजाला त्याच्या हक्काची मदत मिळणार कधी?
उत्तर द्या!
आम्ही प्रश्न विचारतोय निवडणूक आयोगाला, आम्ही टीका करतोय निवडणूक आयोगावर त्याचं उत्तर अपेक्षित आहे निवडणूक आयोगाकडून, पण त्याचं उत्तर कोण देतंय? तर निवडणूक आयोगाचे मालक 'भाजपा'!
- ॲड. अनिल परब, शिवसेना नेते, आमदार
@advanilparab
We have been saying constantly that elections in India haven’t been held in a free and fair way by the Election Commission of India.
🚨 The election commission has allowed mass rigging in elections, by simply not performing its duty to purify the voter lists.
Yesterday, we exposed the voter fraud in Worli, where we’ve found 19,333 voter anomalies in our post election study.
If this was the case in my constituency, imagine the vote fraud done by those in the current government, across the state.
I have urged our office bearers to look into voter lists in detail, identify the anomalies and raise objection.
The election commission that has not conducted free and fair elections in India, for the benefit of BJP, has to be made to follow rules and ensure that democracy is revived.
@amazonIN one of the cheapest ways to earn money. We ordered things together, they delivered it 1 by 1 and charged shipping fees. Whereas on application they show free delivery. Disgusting @amazonIN
A wrongly imposed GST pattern, the entire making and mistake of the BJP Union Government, now when corrected…
The government spends crores on marketing as a “gift” to the citizens!
A bad decision being corrected after making a dent, not being apologised for, but arrogantly being marketed as a gift is as absurd as it can get!
It isn’t a reform, it is wrong decision making and bad governance seeing a tiny correction without apology!
Atleast now I hope that the Union Government will give back the States their dues in time, without political bias!
#GSTReforms
शिवभोजन ही 'झुणका भाकर' या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेवर आधारित. गरिबाला स्वस्तात दोन घास सुखाचे मिळावेत हा त्याचा उद्देश.
बाळासाहेबांच्या विचारांचा मुखवटा घालून फिरणारे त्यांच्याच संकल्पनेला राजरोस हरताळ फसतात! शिवभोजन थाळी नेटाने चालवणाऱ्याचे पैसे बुडावण्याचा ध्यास आता सरकारने घेतलेला आहे. १८०० केंद्रांचे २०० कोटी थकीत आहेत. पवार-फडणवीस यांना याच्याशी देणेघेणे नाही. ज्याची तसबीर घेऊन गुवाहाटीला पळ काढलात, किमान त्यांच्या संकल्पनेशी तरी इमान राखा!
@mieknathshinde
#शिवसेना_यूबीटी #shivsenaUBT
रायगड जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेच हे ग्राउंड आहे की मस्करी??.. जिल्हा क्रीडा संकुलाची इतकी वाईट अवस्था??
@CollectorRaigad, या अशा ठिकाणी तुम्ही जिल्हास्तरीय स्पर्धा भरवूच कशा शकता?? खेळताना खेळाडूना दुखापत झाल्यास जबाबदार कोण??
आम्ही या स्पर्धांना जाहीर विरोध करत आहोत..
Everyday the BJP is showing its deep rooted hate for Maharashtra!
Yesterday the bjp compared Marathis/ Maharashtra to pak based terrorists of Pahalgam- who entered and massacred Hindus due to the failure of BJP government, and have NOT yet been caught, due to the failure of the BJP government.
Today the bjp MP for whom Kashmir’s security was apparently put to work, days before Pahalgam (for his lavish party) has vomited utter rubbish against Maharashtra.
The question is will the BJP sack these third rate characters or is this the real dna of BJP that hates Maharashtra??
As much as it has angered and disgusted me to hear this, we also have to be aware that this is bjp’s play book of divide and rule for Bihar and BMC elections.
Apart from their deep rooted hate for Maharashtra, the bjp only can win elections on hate/ division/ fights- never in a peaceful/ progressive manner.
Over the next few days, the bjp will put its dummies to spew hate against Marathi, Maharashtra and our culture, so that we react and walk into their playbook of division.
The bjp dummies will spew hate against Marathi and Maharashtra, so as to create fights between Marathis and the particular community.
Beware- this is BJP’s politics and unless the bjp acts against these 2 characters, we will be sure that this is BJP’s hatred for Maharashtra.
The news is, Minister Lodha wants to hack an urban forest of 9000 trees, planted last year in the Kurla ITI.
CSR funds of @HPCL were used for this.
Apparently @MPLodha wants to make a swimming pool by cutting down this new urban forest!
Urging Union Environment Minister @byadavbjp ji to intervene, as the senseless move by the minister is planned for tonight.
This violence against nature will cost our city in the long run, plus it’s absolutely senseless to cut down an urban forest planted last year, for a dream swimming pool.
@CPCB_OFFICIAL@UNEP
भाजप दरोरोज त्यांचा महाराष्ट्राप्रतीचा द्वेष ह्या ना त्या मार्गाने ओकत आहे!
काल भाजपने मराठी माणसाची/महाराष्ट्राची तुलना पाकिस्तानातून पहलगाम येथे आलेल्या दहशतवाद्यांशी केली — ज्यांनी हिंदूंचा नरसंहार केला, तोसुद्धा भाजप सरकारच्या अपयशामुळे! आणि आजवर त्यांना पकडण्यात भाजप सरकार अपयशी ठरले आहे.
आज भाजपचा तो खासदार, ज्याच्या ऐय्याश पार्टीसाठी पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी काश्मीरची सुरक्षा वापरली गेली असं आपण सर्वांनी ऐकलं, त्याने महाराष्ट्राबद्दल अश्लाघ्य आणि घृणास्पद वक्तव्य केले आहे.
प्रश्न असा आहे की भाजप ह्या थर्ड क्लास दर्जाच्या लोकांना बडतर्फ करणार का? की महाराष्ट्रद्वेष हाच भाजपचा खरा डीएनए आहे?
हे ऐकून मला जितका राग आणि घृणा वाटली आहे, तितकंच आपल्याला हेही समजून घ्यावं लागेल की हे सर्व भाजपचं जुनंच “फोडा आणि राज्य करा” धोरण आहे — खास करून बिहार आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी!
महाराष्ट्राबद्दल भाजपाच्या मनात असलेल्या द्वेषाशिवाय, भाजप कधीच निवडणुका शांततेने किंवा प्रगतीशील मार्गाने जिंकू शकत नाही — त्यांचा फॅार्म्युला ठरलेला असतो - द्वेष, फूट आणि भांडणं!
पुढच्या काही दिवसांत, भाजप त्यांच्या बाहुल्यांमार्फत मराठी, महाराष्ट्र आणि आपल्या संस्कृतीविरोधात विष पेरणार आहे, जेणेकरून आपण प्रतिक्रिया देऊन त्यांच्या 'प्लेबूक' जाळ्यात अडकू.
हे भाजपचे बाहुले मराठी आणि महाराष्ट्रविरोधात द्वेष निर्माण करतील, जेणेकरून मराठी आणि अमराठी अशी समाजात फूट पडावी.
पण सावध राहा — हीच भाजपची नीती आहे. आणि जर भाजपने ह्या दोघांविरोधात कारवाई केली नाही, तर हे स्पष्ट होईल की महाराष्ट्राविषयीचा द्वेष हाच भाजपचा खरा चेहरा आहे!
जय महाराष्ट्र!
"There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!"
@Dev_Fadnavis
@AmitShah