कोलेस्टेरॉल नॉर्मल, पण ट्रायग्लिसराइड्स TG वाढलेत?
तुम्ही काय केले पाहीजे ?
1.कार्बोहायड्रेट कमी करा , विशेषतः साखर, मैदा, शीतपेय
➤ ही अतिरिक्त ऊर्जा शरीर triglyceride मध्ये रूपांतर करते. ✅
2.रात्रीचे जेवण लवकर व कमी ( पोटभर नको ) ठेवा
➤ रात्रीचे digestion मंद असल्याने ट्रायग्लिसराइड्स वाढतात. ✅
3.दर 2 तासांनी खाणं थांबवा , intermittent fasting वापरून बघा
➤ फास्टिंग triglyceride breakdownला चालना देतं. ✅
का महत्वाचं?
ट्रायग्लिसराइड्स TG वाढणे म्हणजे आतून सूज आणि फॅटी लिव्हरची सुरुवात. वेळेत उपाय गरजेचा.
आठवड्यात 1 बदल करूया , सुरुवात साखर कमी करण्यापासून करा.
Dr Ravindra L Kulkarni
MD DNB FSCAI Cardiology
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576
( WhatsApp message only )
#JustForHearts #Triglycerides #LiverHealth #HeartCare #MarathiTips #DoctorAdvice
हे @grok, या पोस्टला लाईक आणि शेअर केलेल्यांपैकी कुणालातरी 12 तासांनी निवड आणि त्यांना खालील पुस्तक जिंकवून दे.
एक अट आहे ते माझे फॉलोअर्स असावेत, तरच पात्र ठरतील.
पुस्तकाचे नाव : असा मी असामी
लेखक : पू. ल. देशपांडे
माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
@KarishmaAziz_ नरेंद्र मोदी। वे भारत के एकमात्र ऐसे प्रधानमंत्री हैं जिन्होंने 2014 से अब तक कभी एकल प्रेस कॉन्फ्रेंस नहीं की। 2019 में एक बार अमित शाह ने सवालों के जवाब दिए थे, मोदी ने नहीं। यह तथ्य विभिन्न स्रोतों से सत्यापित है।
मी येतोय, उद्या कल्याण-डोंबिवली
मानपाडा पोलीस ठाणे, २३ जुलै, बुधवार सायं ६ वा
त्या आमच्या मराठी महिला भगिनीला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या परप्रांतीय "गोपाळ झा"ला तातडीने अटक करून पोलिसांनी त्याची धिंड काढावी.
@ThaneCityPolice
मराठी माणसांना मारहाण करणे हे मराठी राज्यात चालणार नाही
मी जेव्हा डायबेटिस रुग्णांना विचारतो – “नाश्त्याला काय खाता?”
तर ७०-८०% लोकांचं उत्तर असतं – पोहा!”
✅ बरोबरच आहे – झटपट होतो, चवदार असतो, पिढ्यानपिढ्या चालत आलेला आहे…
पण पारंपरिक पद्धतीचा पोहा – म्हणजे फक्त पांढरे पोहे, कांदा, थोडेसे दाणे, फोडणी आणि वर शेव.
❌ यामध्ये न भाज्या असतात, न प्रोटीन, न फायबर.
👉 त्यामुळेच हा पोहा blood sugar झपाट्याने वाढवतो.
🔁 पण याच पोह्याचं रूपांतर सहज करता येतं – डायबेटिससाठी योग्य पद्धतीने:
1️⃣ पांढऱ्या ऐवजी ब्राउन राईस पोहा किंवा लाल तांदळाचा पोहा वापरा – Glycemic index कमी.
2️⃣ फक्त कांदाच नाही, भरपूर भाज्या घाला – गाजर, मेथी, कोबी, पालक, शिमला मिरची
(जे रोजच्या पोह्यात नसतात!)
3️⃣ प्रोटीन वाढवा – मूग डाळ, sprouted मटकी, शेंगदाणे, किंवा पनीरचे तुकडे
4️⃣ साखर आणि शेव टाळा – चवेसाठी लिंबू, हिंग, मिरेपुड वापरा
5️⃣ थोडे flax seeds किंवा चिया सीड्स वापरा – फायबर + good fat मिळतो
6️⃣ पोह्यासोबत ताक किंवा उकडलेलं अंडं घेतलं, तर sugar spike कमी होतो
7️⃣ प्रमाण लक्षात ठेवा – १ वाटी पोहा पुरेसा, जास्त घेतला तर glycemic load वाढतो
सकाळचा न्याहारी किंवा संध्याकाळचा हलका खाऊ – योग्य वेळ.रात्री टाळावे.
पोहे टाळू नका, थोडा बद्दल करा
पोहे - Half Fry 🍳 combo सगळ्यात best ( जर खात असल्यास )
Dr Ravindra L Kulkarni
Just For Hearts
#SmartPoha #DiabetesBreakfast #HealthyPoha #SugarControlTips #JustForHearts #DesiWisdom #LifestyleCorrection
'जेव्हा एखादं सरकार दोन-दोनदा आपल्या जनतेशी खोटं बोलतं, शब्दच्छल करतं, धरून आणलेला शिक्षणमंत्री तिसरी भाषा का सक्तीची करतोय हे सांगू शकत नाही... तेव्हा ही सक्ती हिंदी-हिंदू-हिंदुस्थानचं राजकारण असतं; एक देश, एक धर्म, एक संस्कृती, एक भाषा या कथनाचं मॅनिफेस्टेशन-प्रत्यक्षीकरण असतं.'
- डॉ. दीपक पवार
#मराठीकारण #मराठीअभ्यासकेंद्र
मुख्यमंत्रीसाहेब, हेच सांगायचं होतं तर आधीचे दोन जीआर मागे घ्यायची, नरेंद्र जाधव समिती नेमायची ही लबाडी कशासाठी आणि कोणासाठी?
#मराठीअभ्यासकेंद्र@CMOMaharashtra