We are relieved and grateful that Sonam sir has ended his hunger strike after 26 days.
Thank you, sir, for your extraordinary courage and sacrifice. By putting your own life on the line, you awakened the conscience of an entire nation. Your life is far too precious to this country.
The Cockroach Janta Party’s peaceful protest at Jantar Mantar will continue until Dharmendra Pradhan resigns.
480 Pakistan-based social media handles involved in coordinated misinformation campaigns were identified and blocked.
Delhi Police appeals to students and youth to be wary of such foreign accounts spreading rumours to mislead the situation.
@LtGovDelhi#DPUpdates
महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
Fame comes with a price literally!
At "Pritam Da Dhaba" in Dadar, a 250ml Thums Up (MRP 20 Rs) is being sold for 130Rs ! Can there be any action against such blatant overcharging, or does being a "famous restaurant" make it acceptable?
#Overcharging#MumbaiEats#PritamDaDhaba
स्थानिक काश्मिरी म्हणतात
काल माणुसकीची हत्या झाली...काश्मिरला बदनाम करण्यात आले... ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्या दुःखात काश्मिरी सहभागी आहे #PahalgamTerroristAttack#माणुसकी
सांगलीतील पर्यटकांनी सांगितले, ड्रायव्हरने जीव वाचवला..गाईड आणि स्थानिकांनी मदत केली..जेवण दिले..
धर्मांध दहशतवादी बळी घेतात पण सामान्य जनता मात्र माणुसकी दाखवते! माणुसकी जिंकलीच पाहिजे! #माणुसकी#pehalgam#Maharashtra
एकीकडे दिशा सालियान प्रकरणी शिंदे गटाचे आमदार आंदोलन करतात दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड म्हणतात दिशा सालियान प्रकरणात या आधी तपास यंत्रणा काही मिळाले नाही, आताही काही होणार नाही! #राजकारण
#BREAKING भाजपच्या सदस्य नोंदणीवर सायबर चोरटयांचा दरोडा.... भाजपचे खासदार, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी यांना सदस्य नोंदणीस मदत करण्याच्या नावाखाली फसवणूक, सायबर पोलिसांनी दिल्लीतून केली एकाला अटक
#BJP#Mumbaipolice@MumbaiPolice@7_ganesh@abpmajhatv
https://t.co/HbxHoww4dS
Additional trains are run for the convenience of passengers, but here the condition of passengers in an already crowded train has worsened.
The 01028 train, which departed from Gorakhpur for Mumbai on the 19th, has still not reached Dadar. @Central_Railway@RailwaySeva