#ShivaniSurveDeservesToWin
आपला ट्रेंड India मध्ये झाला, मुंबई मध्ये झाला आणि पुण्यात सुद्धा झाला.
हिप हिप हुर्रर्ररे हिप हिप हुर्रर्ररे
सगळ्या #ShivaniSurve Fans/Supporters ला अभिनंदन🔥😍 आणि ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला सगळ्यांचे आभार🙏😘
जिद्द असेल तर सगळं possible आहे
I wonder how would all the others, Karishma, Santosh, Cheetah would react on seeing Haseena back?
Crap, I imagined so many scenes on my head! XD
#welcomehasinamalik