पाटणादेवी ❤️
मी जर लिहितांना चूक करत असेल तर तुम्ही ते खोडून सांगा .
'पाटणादेवी ' हे राज्यातील सगळ्यात प्रेक्षणीय देवीचे ठिकाण आहे ,आणि भारतातील बोटावर मोजण्याइतक्या निसर्गरम्य ठिकाणी वसलेले देवीचे मंदिर आहे .काय नाहीये तिथे ?
गर्द जंगल
नदी
उंचावरून पडणारे धबधबे
अभयारण्य
असंख्य पक्षी
बिबटे मोर माकड ,हरण ,इतर सरपटणारे प्राणी
ऐतिहासिक लेणी
पण खूप दुर्लक्षित पिकनिक स्पॉट आहे .
नवरात्रात अजिबात जाऊ नका ,दर्शन मनासारखे होत नाही ,त्या पेक्षा मुसळधार पावसात जा .चिंब निसर्ग आणि धुके सोबत दूर पहाडा तुन येणारा मोरांचा आवाज आणि डोळ्यात न मावणारा हिरवा निसर्ग ❤️.
सोबत एक व्हिडिओ पण पोस्ट करतोय तुम्हाला अंदाज येईल
पाटणादेवी 🙏.
2 करोड लिटर दुध विकलय याने महाराष्ट्र राज्यात निरमा पावडर ,आणि इतर केमिकल टाकून .
सरकार काय
झक मारतय का ?
जनतेला काय पाहून घेऊ आणि सोडणार नाही ?
आधी या भाड्याला आत घ्या ,तो काही एकटा नसेलच शब्दशः रॅकेट असेल
🤦
मराठीची मागणी केली म्हणून रेल्वेच्या TC ने मराठी प्रवाशाला २ तास बंदिस्त केले..
मराठी एकीकरण समितीला समजताच अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांच्यासह मराठी शिलेदार तात्काळ पोहचले स्थानकावर, मराठी प्रवाशाची सुटका, tc चा माफीनामा आणि BNS 2023, Act 127 प्रमाणे कारवाईचा पाठपुरावा.
राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे..
बुधवार पर्यंत पोलिसांनी गुन्हा नोंदवावा अन्यथा DRM कार्यालयात ठिय्या आंदोलन.
आम्हाला आमच्या राज्यात मराठीत सेवा हव्यात.
हिंदीचा महाराष्ट्राचा संबंध नाही.
आपलीच मोरी आणि मुतायची चोरी?
आता महाराष्ट्राचा अपमान होत नाही का?
#मराठी
#मराठीअस्मिता
#मराठीएकीकरणसमिती
#गोवर्धनदेशमुख
#मराठीमाणूस
जयमहाराष्ट्र
मराठीभाषा
मराठीहक्क
मराठीएकजूट
महाराष्ट्र
भाषिकअधिकार
JusticeForMarathi
StandWithMarathi
MarathiPride
मराठीसाठीलढा
मुंबईकरांच्या पैशांवर चालणाऱ्या महानगरपालिकाच्या पंप हाऊसमध्ये बसून एक परप्रांतीय रिक्षावाला खुलेआम दारू पितो, विरोध केल्यावर मराठी माणसाला घाणेरड्या शिव्या देतो आणि थेट "बीएमसी वाला पैसे देतो का आम्हाला प्यायला?" अशी मस्ती दाखवतो!
हा थेट कायदा आणि सुव्यवस्थेचा पोकळपणा आहे! गुन्हा केल्यानंतर पोलिसांच्या भीतीने काही तासांत केस आणि दाढी कापून रूप बदलणारा हा विकृत गुन्हेगार मुंबईत सुरक्षित कसा राहू शकतो?
S-Ward BMC प्रशासन आणि @MumbaiPolice ने उत्तर द्यावे:
मुंबईत महिलांच्या सुरक्षेची ऐशीतैशी करून रेल्वे स्टेशनच्या बाहेर असे दारूचे अड्डे कधीपर्यंत चालणार?
'अक्षय एंटरप्राइजेस' सारख्या ठेकेदारांवर आणि त्यांच्या निष्काळजी सुपरवायझरवर कारवाई कधी होणार?
आम्ही आमच्याच शहरात असुरक्षित जगायचे का? या विकृतांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या भ्रष्ट प्रशासनाला तात्काळ धडा शिकवा! 💥👇
#MumbaiSafety #Bhandup #BMC #ActionNow @CPMumbaiPolice@mybmc@CMOMaharashtra@TawdeRitu@AshwiniBhide@MumbaiPolice@CPMumbaiPolice@mnsadhikrut@ShivsenaUBTComm@akhil1485
📣गुजरातमध्ये परप्रांतियांचं मनोबल कसं तोडलं जातं आणि महाराष्ट्रात त्यांना लाड कसे पुरवले जातात हा विरोधाभास मराठी जनतेने समजला पाहिजे. सरकार एकच आहे तिकडे इकडे.
केंद्रातील गुजराती सरकार स्वतःच राज्य नीट नेटके ठेवतं पण महाराष्ट्राने मात्र सर्वांना सामावून घ्यायचं.
सूरतमध्ये अचानक इतके लोक रेल्वे स्टेशनवर परत जायला जमा होण्याचं कारण काय. यांना परत 2018 सारखं आपापल्या राज्यात जाण्यासाठी धमकावलं मारल जातंय का?? दिल्ली नोएडाची मीडिया ते दाखवणार नाही. आणि त्यांना मारल्यावर गुजरात सरकारला प्रश्न ही उचलणार नाही.
मोदी शाह ला त्यांचं राज्य, त्यांची भाषा टिकवून ठेवायचीये पण महाराष्ट्राचा बळी द्यायचाय का?? असे प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाहीत.
ताण अचानक वाढला तर…
त्या क्षणी शरीराला शांत कसं करायचं?
ताण (stress) आला की
आपण विचार करतो “काय होईल?”
पण शरीर लगेच alarm mode (धोक्याची स्थिती) मध्ये जातं
✅ heart rate (हृदयाची गती) वाढते
✅ BP (रक्तदाब) वाढतो
✅ श्वास वेगवान होतो
त्या क्षणी शरीराला calm signal (शांततेचा सिग्नल) देणं महत्वाचं
1️⃣ Breathing Reset (श्वास नियंत्रण)
4 सेकंद श्वास घ्या…
6–8 सेकंद हळू सोडा
→ लांब श्वास सोडल्यावर
vagus nerve (शरीर शांत करणारी nerve) activate होते
- heart शांत
- मेंदूला “धोका नाही” असा सिग्नल
2️⃣ Eye Relaxation (डोळ्यांना आराम)
डोळे बंद करून
बोटांनी हलका massage
→ oculocardiac reflex (डोळे-हृदय प्रतिसाद) activate
- heart rate कमी
- ताण कमी जाणवतो
(हलका pressure , जोरात नाही)
3️⃣ Neck Awareness (मानेला हलकी जाणीव)
मानेला जिथे pulse (नाडी) जाणवते
तिथे हलका स्पर्श
→ baroreceptors (BP नियंत्रक सेन्सर) activate
✔ BP शांत
✔ nervous system (तंत्रिका तंत्र) relax
(massage नाही , फक्त हलकी जाणीव)
4️⃣ Movement Reset (हलकी हालचाल)
2–5 मिनिटं चालून या
→ cortisol (stress hormone / ताण हॉर्मोन) कमी
→ body “freeze” मधून बाहेर
✔ विचार स्थिर
✔ clarity वाढते
5️⃣ Visual Reset (नजर बदलणे)
स्क्रीनपासून दूर जाऊन
आकाश / झाडं बघा
→ brain overload कमी
→ default mode network (मेंदूचा विश्रांती मोड) reset
- focus परत येतो
6️⃣ Hydration Reset (पाणी प्या)
एक ग्लास पाणी हळू प्या
→ dehydration (पाण्याची कमतरता) stress वाढवते
- शरीर relax
- थकवा कमी
7️⃣ Name the Stress (ताण ओळखा)
मनात बोला
“मला आत्ता ___ मुळे ताण येतोय”
→ amygdala (fear center / भीती केंद्र) शांत
→ thinking brain (विचार करणारा मेंदू) active
- panic कमी
- control वाढतो
महत्वाचं
हे उपाय छोटे वाटतात…
पण हेच body switch (शरीराचा बदलणारा स्विच) आहेत
👉 alarm → calm
👉 fight/flight → rest/repair
📌 ताण येणं normal आहे…
पण त्या क्षणी शरीराला शांत करणं , ही skill आहे
👉 हेच आपण Just For Hearts मध्ये शिकवतो - routine, awareness आणि tracking (नोंद ठेवणं)
तुमचे stress patterns आणि vitals track करा Basic tracking आणि self-assessment surveys कायम free आहेत
Dr Ravindra L. Kulkarni,
MD, DNB, FSCAI (Cardiology)
Just For Hearts
Follow 👉 @KulkarniRL
Consult 👉 94229 91576 ,
9356395252
( WhatsApp message only )
#StressRelief #Inflammation #MentalHealth #LifestyleMedicine #DailyHabits #JustForHearts #ClinicalWisdom #StressManagement
.@LODHA चा इतका माज वाढलाय की मराठी माणसाला दुकान/घरं विकायला नकार द्यायला लागले.
फक्त गुजराती, मारवाड्यांना दुकानं विकायची आणि त्यांची संख्या वाढवायची❓
मग काही जण बोलणार, मराठी माणूस उद्योगधंदा करत नाही.
@ekikaranmarathi@mnsadhikrut