@RRPSpeaks दादा आपण युवकांचे जाणकार नेते आहात MPSC आयोग सर्व परीक्षा घेण्यास तयार आहे. पण सर्व नेत्यांना महापोर्टल चा ईतका पुळका कशासाठी आम्हाला आता वाटत आहे. सर्वांनाच स्वत:चे घरे भरण्याची काळजी लागली आहे.
#महापरिक्षा_पोर्टल बंद
# एकपद_एकवेळ_एकपरीक्षा
महाराष्ट्र सरकार मधील बसलेल्या सर्वच पक्षांनी निवडणुकीत आम्हाला महापोर्टल बंद करण्याचे आश्वासन दिले होते. आता जर तुम्ही आम्हाला वेड्यात काढत असाल तर येत्या काळात आम्ही देखील तुम्हाला वेढ्यात काढणार. याद राखा. आम्ही शांत आहोत याचा अर्थ षंढ नाही.