Officers of District Institute of Education and Training (DIET) from Maharashtra are facing Salary issues from 6 months. Request @EduMinOfIndia@DrRPNishank@SanjayDhotreMP to release Grants under Teacher Education.
शाळा बंद .... पण शिक्षण आहे.... प्रतीक्षा संपली ... सद्यस्थितीत राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या शिक्षण घेण्याची हि एक उत्तम संधी आहे.
राज्यातील विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती.
घरी रहा ... सुरक्षित रहा ...... !
@VarshaEGaikwad@vgarad
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत फेब्रुवारी- मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इ.१२ वी परीक्षेचा निकाल गुरुवार, दि.१६ जुलै २०२० रोजी दुपारी १.०० वाजता जाहीर होणार आहे. राज्यातील इ.१२ वीचे सर्व विद्यार्थी व त्यांचे पालक यांना खूप खूप शुभेच्छा !
We extend our best wishes & blessings to all the ISCE/ISC students for your exam results scheduled to be announced tomorrow at 3pm. Do remember that your result is the best result for you and you all have a bright future in shaping up our nations growth and prosperity.
साठ दिवस देश लॉकडाऊनमध्ये आहे. यात गोर-गरिबांचे,मध्यमवर्गाचे हाल होत आहेत.यासाठी आम्ही केंद्र सरकारकडे दोन मागण्या करत आहोत.गरीबाना तत्काळ 10000 रूपयांची मदत आणि छोटया उद्योजकांना आर्थिक मदत.कामगारांना मोफत त्यांच्या घरी पोहचवून त्यांना मनरेगा मध्ये 200 दिवस काम देण्यात यावे..
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येत्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करणेबाबत, ऑनलाइन शिक्षणाबाबत राज्यातील प्रातिनिधिक केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, रेड झोन मधील महानगरपालिकांचे शिक्षणाधिकारी/ प्रशासन अधिकारी यांची मते विभागातील अधिकाऱ्यांसोबत मी आज VC द्वारे जाणून घेतली.@CMOMaharashtra
दीक्षा अँपच्या माध्यमातून ई साहित्य वापरामध्ये महाराष्ट्र राज्य अग्रेसर ! SCERT च्या "अभ्यासक्रमाला" उपक्रमास शिक्षक आणि विद्यार्थी यांचा मागील ८ आठवड्यामध्ये भरघोस प्रतिसाद. दीक्षावर शालेय आणि सह - शालेय असे भरपूर साहित्य उपलब्ध.#KeepLearning@CMOMaharashtra
Did you know that the CEFR descriptors had been updated? I didn’t!
Here are some useful insights into the changes and how to incorporate the ‘can do’ statements into your teaching. https://t.co/fu0Hay8t3W
Grateful for Vandana Krishna ji, ACS Education Dept of Govt. Of Maharashtra, for launching the Blended Teacher Training MOOC of RAA Aurangabad. @lfe_ed supported RAA team in scaling this project to 45,000 teachers this year! #spokenenglishRAA#maharashtraeducation