#PMNarendraModi to inaugurate Joint conference of Chief Ministers of States and Chief Justices of all High Courts.
The key meeting of the CMs & PM begins.
@maryashakil shares details with @Runjhunsharmas
साडे पाच महिन्यांनंतर माझ्या गावात लालपरी आली. गाव आनंदून गेलंय. राज्यभर आपली लालपरी पुन्हा दिमाखात धावू लागलीय. परिस्थिती पूर्वपदावर येतीय याचं समाधान आहे. आम्हा गावाकडच्या माणसांचं एसटीसोबतचं अतूट नातं कायम राहील.