Subodh Bhave is one of the BEST actors in Marathi Film Industry !!!! He is versatile , Cool , Calm , Intelligent etc
सुबोध भावे ..एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
आणि डाॕ. काशिनाथ घाणेकर !!!!
Running Successfully Theatre Near You !!!!
After the Release Of #2.0 Still Marathi Movies Dominating Theatres Like A BOSS !!!!
And It Is Started With आणि डॉ. काशिनाथ घाणेकर !!!!
#Naal#MulshiPattern#Madhuri All Movies First Class !!!!
स्वप्निल सर...तुम्हचा आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा असा हा तुम्हचा परीवार...ज्यांचामुळे तुम्ही आज उन्नतीचा शिखरावर आहात..त्यात तुम्हचा वाटा हा अनमोलच..शंकाच नाही..पण यांच्या शि��ाय तुम्ही अधुरेच..म्हणुन रेखाटलेलं हे चिञ हाच विचार करून काढलयं..आशा आहे की आवडेल तुम्हाला..
निखील...
एक आवाहन अन्यायविरूद्ध लढा देण्याचा. #शेमारूम��ाठीबाणा प्रस्तुत करत आहे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय सूरकर ह्यांची अखेरची कलाकृती. पहा महा मूवी 'लाठी' शुक्रवार १० एप्रिल ला संध्याकाळी ७ वाजता फक्त शेमारू मराठीबाणावर.
#अस्सलफिल्मी
@SachinSKhedekar @subodhbhave
"किती विचित्र आहे ना !.. फक्त एका पापण्याचा खेळ आहे सारा" डोळे बंद केले तर स्वप्नांचं जग, आणि डोळे उघडल्यावर एका क्षणात वास्तविक जग...❤
@subodhbhave@SubodhBhave_FC@SubodhBhaveFC
खणखणीत मुलाखत म्हणजे काय याचा पुनर्प्रत्यय आला! सुबोधला आगामी काळात येऊ घातलेले व त्याच्या मनात असलेले वेगवेगळे उपक्रम, नाट्यव्यवस्था, समन्वय, मालिका, चित्रपट, सोशल मीडिया व इतर अनेक संबंधित विषयांवर मनापासून बोलताना ऐकणे हा अतिशय प्रसन्न ���नुभव असतो!
https://t.co/Yas8h5fVXV
Dearest Gayatri, Wish you a very happy birthday! You gave us a lot of happy n beautiful times as Isha in TPR and made a special place in our hearts by being just you! Stay Blessed, stay happy, stay cool & stay happening! Lots of love n best wishes!
कळवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये आणि तुमची एक आवडती मालिका संपली असली तरी इतर मालिका सज्ज आहेत तुमच्या निखळ मनोरंजनासाठी, म्हणून पाहत राहा तुमचे आवडते शोज कधीही, कुठेही फक्त #ZEE5 वर. कारण शोज तुमचे आणि वेळही तुमची!
#TulaPahateRe
https://t.co/LcRBYPeZTb
#GayatriDatar
नाट्यरसिकांनी यापुढे नाट्यगृहात नाटकाचा आनंद घेण्यास जाताना आपला मोबाईल बंद किंवा सायलेंट ठेवून आपल्याबरोबरच इतर नाट्यप्रेक्षकांचा व कलाकारांचा योग्य सन्मान राखावा. सुबोध सारख्या उत्कृष्ट कला��ाराला आपली ऊर्जा लोकांचे याबाबत प्रबोधन करण्यात खर्च करायला लागू नये हीच सदिच्छा!
नाटक असो, मालिका असो किंवा चित्रपट- हे नाणं एकदम खणखणीत वाजतं; परफॉर्मन्स एकदम टॉप, एकदम कडssssक!
अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे येतोय खास तुम्हाला मार्गदर्शन करायला. संधी चुकण्याच्या आधीच आपली जागा पक्की करा! कार्यशाळेसाठी नावनोंदणी सुरू.
एक दर्जेदार अनुभव..@subodhbhave@SubodhBhaveFC
नाटक संपल्यानंतर सुबोध सरांचं प्रत्येक व्यक्तिसोबत Selfie, Autograph साठी ��नापासून थांबणं, स्वतः हस्तांदोलन करणं, हे त्यांच्या बद्दलचा मनातला आदर अधिक वाढवून गेलं..😊😊💐💐
@Vidz_0811 @subodhbhave@SubodhBhaveFC Ha anubhav prateyk chahatyla ala aahe, hya varun ch teh tyancha var ani tyancha abhinaya var prem karnarya prateyk fan cha kiti adar karatat ani tyana kiti mahatve detat he kalun yeta...He is Gem of a person for sure 👏👏🙏🙏
@Vidz_0811 @subodhbhave@SubodhBhave_FC@SubodhTeam@SubodhBhaveFC@a2k_36 हाउसफुल्ल...उसमे क्या है,...आपल नाण एकदम खनखनित वाजतय इंटरविव एकदम टॉप झालाय... एकदम कडक... हाउसफुल तो होना ही है। बॉयोग्राफी सम्राट सुबोध भावे सर आहेत। ओन्ली सुबोध पर्व नाटक असो वा सिनेमा। पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सरांना।