Nation First,Party Next,Self Last | संचालक-पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती । गटनेता- पंचायत समिती हवेली भाजपा ।मा.सरपंच - Sortapwadi, #Pune - #Maharashtra, India
मा.मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते आदरणीय @Dev_Fadnavis साहेब काल सोलापूर दौरावर जात असताना रात्री जेवनाच्या निमित्त घरी आले होते त्यावेळी मा.मंत्री @BalaBhegade आ.@RahulSkool शहराध्यक्ष @jagdishmulikbjp व जिल्हाध्यक्ष @BhegadeK उपस्थित होते
संघर्षातून नेतृत्व घडवणाऱ्या, जनतेच्या प्रश्नांसाठी सदैव लढणाऱ्या , राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री, मा. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व अखंड जनसेवेचे बळ लाभो, हीच सदिच्छा.
@Pankajamunde
PM Shri @narendramodi ji thanked India’s youth for the response and suggestions following his video and expressed his gratitude for the overwhelming support.
Watch ⬇️
Honouring the Great Rajmata Jijau Maasaheb, whose nurturing strength and unwavering ideals played a pivotal role in shaping the spirit of Swarajya, on her SmrutiDin…
परकीय आक्रमणांच्या वादळाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी, सह्याद्रीच्या कुशीत छत्रपती शिवाजी महाराजांवर हिंदवी स्वराज्य निर्मितीचे संस्कार करणाऱ्या स्वराज्यजननी 'राजमाता जिजाऊ माँसाहेब' यांना स्मृतिदिनी साष्टांग दंडवत...
#स्वराज्यजननी #राजमाता_जिजाऊ #RajmataJijau #Maharashtra
काँग्रेसच्या काळात 1 रुपयातील 85 पैसे व्यवस्थाच खाऊन घेत असे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या कार्यकाळात पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करत प्रशासनात पारदर्शकता आणली!
@RaviDadaChavan#BJP#Maharashtra
१२ वर्षांत भारतीयांचं आयुष्य बदललं आहे, भारत बदलला आहे…
आता आईच्या डोळ्यांत अश्रू नाहीत, तर समाधानाने भरलेला आनंद आहे !
आता मुलांना आपल्या माणसांपासून दूर जाण्याची मजबुरी राहिलेली नाही…
गप्प बसण्याचे दिवस गेले, आता सीमापारही भारताची गर्जना ऐकू येते…
वृद्धांच्या थरथरणाऱ्या हातांना आधार देण्यासाठी आता सरकार खंबीरपणे उभं आहे…
आस्थेचा दीप पुन्हा तेजाने प्रज्वलित झाला आहे, शतकांचा स्वाभिमान जागा झाला आहे…
आता पावलं थांबत नाहीत, देश नव्या संकल्पांसह वेगाने पुढे जात आहे…
आज जग भारताच्या सामर्थ्यासमोर नतमस्तक होत आहे, डोळे झुकवून नाही, तर डोळ्यात डोळे घालून बोलणं… हीच आज भारताची ओळख !
या १२ वर्षांत फक्त काळ बदलला नाही…
तर आपली ताकद, आपली प्रतिष्ठा आणि प्रत्येक भारतीयाचं भविष्य बदललं आहे!
#12YearsOfSeva
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India
Historic Milestone for India's Democracy!
Hon PM Narendra Modi Ji becomes India's longest continuously serving elected Prime Minister!
भारतीय लोकशाहीतील नवा कीर्तिमान!
आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचा सलग 4399 दिवस सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी कार्यरत राहण्याचा प्रेरणादायी प्रवास!
@BJP4India
#IndiasLongestServingElectedPM #NarendraModi #12YearsOfSeva #BJP #Maharashtra
4399 days of service, 4399 days of transformation, 4399 days of New India.
Heartiest congratulations to our visionary leader, Hon PM Narendra Modi Ji, on becoming India's longest-serving elected Prime Minister, a historic milestone in the journey of independent India. From Jan Dhan to UPI, from Article 370 to the consecration of Shri Ram Mandir, from Vande Bharat to India's emergence as the world's fastest-growing major economy, these years have redefined the nation's aspirations and achievements.
More than a record, this is a legacy of decisive leadership, unwavering commitment to Rashtra Pratham and the confidence of 140+ crore Indians. The journey towards Viksit Bharat 2047 continues, with renewed resolve, greater ambition and the promise of an even brighter future.
Wishing Hon PM Narendra Modi Ji continued strength and success as this remarkable journey of service and nation-building leads India towards the vision of Viksit Bharat 2047.
@narendramodi
#LongestServingElectedPMModi #India
जनतेतून सलग निवडून आलेले व सर्वाधिक काळ कार्यरत असलेले पंतप्रधान
डिजिटल क्रांतीपासून ते जगातील सर्वात उंच स्मारकापर्यंत,मा. मोदीजी यांचा 12 वर्षांचा हा प्रवास प्रत्येक भारतीयाच्या अभिमानाचा, राष्ट्राच्या प्रगतीचा व जगाच्या पटलावर उंचावलेल्या तिरंग्याच्या गौरवाचा साक्षीदार आहे
#
१२ वर्ष सेवा, १२ वर्ष विश्वासाचे… 🇮🇳
शपथविधीपासून आजपर्यंत पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या नेतृत्वात भारताने विकास, आत्मनिर्भरता आणि जागतिक प्रतिष्ठेची नवी शिखरे गाठली आहेत.
जनतेचा विश्वास, सेवाभावी नेतृत्व आणि राष्ट्रहिताच्या दृढ संकल्पातून घडलेला हा परिवर्तनाचा प्रवास अधिक सक्षम भारताची ओळख बनला आहे.
#12YearsOfSeva
@narendramodi@PMOIndia@AmitShah@NitinNabin@blsanthosh@BJP4India@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra
माऊलीच्या डोळ्यातील समाधान, वृद्धांना मिळालेला सरकारचा आधार आणि प्रत्येक भारतीयाच्या मनातील जागा झालेला स्वाभिमान! 🇮🇳
या १२ वर्षांत फक्त दिवस बदलले नाहीत, तर प्रत्येक देशवासीयांचे नशीब बदलले आहे. आता आपण फक्त बोलत नाही, तर जगाला करून दाखवतो.
#12YearsOfSeva
कामात दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना आणि कंत्राटदारांना स्पष्ट शब्दांत सुनावले. निर्धारित कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देत प्रकल्पांच्या प्रगतीबाबत कोणतीही ढिलाई सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला.
@Dev_Fadnavis
#Maharashtra #DevendraFadnavis #InfrastructureDevelopment
अशाच खोट्या अफवा पसरवून काँग्रेसला भारतात अराजकता पसरवायची आहे.
लोकशाही मार्गाने काँग्रेस जनमत मिळवू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले आहे; म्हणूनच कधी गॅस सिलेंडर, कधी पेट्रोल-डिझेल, तर आता सोन्याबाबत अफवा पसरवून ते जनतेची दिशाभूल करत आहेत. संबंधित खोट्या माहितीचे 'आरबीआय'ने (RBI) आधीच अधिकृतपणे खंडन केले आहे; मात्र नेहमीप्रमाणे काँग्रेसचा भारतापेक्षा परदेशी संस्थांवर अधिक विश्वास आहे.
हजारो किलो सोने गहाण ठेवण्याची आणि उघडपणे चीनच्या घशात भारताची हजारो हेक्टर जमीन घालण्याची परंपरा काँग्रेसचीच आहे, हे जनता ओळखून आहे.
आमचे राष्ट्रीय नेते, दूरदृष्टी असलेले प्रभावी व्यक्तिमत्त्व आणि संघटन बांधणीतील महत्त्वाचे शिल्पकार स्व. प्रमोद महाजन यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि आधुनिक विचारसरणीमुळे पक्ष व देशाच्या राजकारणात नवी दिशा मिळाली.