From Coastline to Connectivity, Shaping Mumbai’s Landscape
Inspected the ongoing work of the 'Mumbai Coastal Road Project North' today, reshaping a faster, greener and better-connected city.
Designed to provide seamless connectivity from Nariman Point and Marine Drive to the western suburbs, Bhayandar, Thane, and beyond, this landmark project aims to reduce traffic congestion, travel time, and pollution. This corridor will also be extended up to Virar and the Vadhavan Port, Palghar in the future. Travel time from Versova to Dahisar is expected to reduce from 120–140 minutes to just 15–20 minutes. Additionally, an elevated connector from the coastal road to the upcoming Goregaon-Mulund Link Road (GMLR) will further strengthen Mumbai's transport network.
The Mumbai Coastal Road North (MCRN) Extension from Versova to Bhayandar features innovative engineering elements, including double elevated roads, roads on stilts in mangrove areas, 2 cable-stayed bridges, 4 basket-type bridges, twin underground tunnels, and 10 interchanges.
Spread across seven packages A, B, C, D, E, F, and DBLR, the project covers 26.32 km of main road and 32.94 km of interchanges, connectors, and ramps. The project is expected to create employment opportunities, lower vehicle operating costs, and support regional growth, with an Economic Rate of Return (ERR) of 11%.
Sustainability is central to the project, with a strong focus on carbon neutrality, while the CM War Room closely monitors progress to keep the project on schedule. The project is expected to reduce carbon emissions by nearly 48%, contributing significantly to a cleaner urban environment. Mangrove conservation remains a priority, with the Maharashtra Government actively expanding and protecting mangrove cover through plantations and dedicated parks.
'Mumbai Coastal Road Project North' is redefining the urban landscape with smoother connectivity, sustainability, and future-ready Mumbai.
Minister Adv. Ashish Shelar, BJP Mumbai President MLA Ameet Satam, MLA Sanjay Upadhyay, MLA Prakash Surve ji, Mumbai Mayor Ritutai Tawde, Deputy Mayor Sanjay Ghadi and senior officials were present.
@ShelarAshish@AmeetSatam@SanjayRupadhyay@miprakashsurve@TawdeRitu@misanjayghadi
#Maharashtra #Mumbai #NorthCoastalRoad
आज सहकुटुंब वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयाला भेट दिली तसेच, 'जागतिक पर्यावरण दिनाचे' औचित्य साधून, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनानुसार ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेअंतर्गत उद्यानात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा छोटासा संकल्प देखील केला. त्याची काही क्षणचित्रे...
#VeermataJijabaiBhosaleUdyan #EkPedMaaKeNaam #BycullaZoo #ZooVisit #AmeetSatamWithMumbai
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@Dev_Fadnavis@RaviDadaChavan
मराठी साहित्यातील अनमोल रत्न, थोर कवयित्री आणि लेखिका स्व. शांता शेळके जी यांच्या पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी नमन.
त्यांनी केवळ कविता लिहिल्या नाहीत, तर मराठी मनाला भावतील असे शब्द दिले. 'ऋतू हिरवा', 'काळे ढग रे', 'शब्दांच्या पलीकडले' आणि 'जय शारदे वागेश्वरी' यांसारख्या शेकडो अजरामर गीतांमधून त्यांच्यातील प्रतिभावंत कवयित्री आणि संगीतकार नेहमीच अधोरेखित होत राहिला.
कथा, कादंबरी, ललित लेखन आणि बालवाङ्मय अशा प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या लेखणीचा अमीट ठसा उमटवला.
#शांता_शेळके #ShantaShelke
गोरेगाव आणि ओशिवरा परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा देणाऱ्या 'मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तार कामाचे लोकार्पण' आज अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि स्वामी विवेकानंद मार्ग दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुकर आणि सुरक्षित होणार आहे.
या सोहळ्याला आमदार श्रीमती विद्याताई ठाकूर, आमदार हारून खान, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, मुंबईचे उपमहापौर श्री. संजय घाडी जी, कल्याण प्रभारी श्री. जयप्रकाश ठाकूर जी, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. ज्ञानमूर्ती शर्मा जी, प्रभाग समिती अध्यक्षा श्रीमती श्रीकला पिल्ले जी, विधी समिती अध्यक्षा श्रीमती दीक्षा कारकर जी, सुधार समिती अध्यक्षा श्रीमती संध्या दोषी जी, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर जी, नगरसेवक श्री. संदीप पटेल जी, नगरसेवक श्री. विक्रम राजपूत जी, नगरसेवक श्री. हर्ष पटेल जी, नगरसेविका श्रीमती प्रीती साटम जी आणि मुंबई महानगरपालिकेचे इतर वरिष्ठ अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
मुंबईकरांना जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत.
#MrunaltaiGoreFlyoverInauguration #MrunaltaiGoreFlyover #Goregaon #Oshiwara #EaseOfTravel #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@VidyaThakurBJP@KhanHaroo3817@TawdeRitu@misanjayghadi@bjpgyanmurti@PillaiSrikala@DiKsHaSaNkHe@sandhya_vipul@KishoriPednekar@sandeeppatel58@IamVikram82@patel_harshb@PritiSatam
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के पश्चिम' विभागाच्या वतीने जुहू मधील पुष्पा नरसी पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले.
आमदार श्री.अमित साटम, स्थानिक नगरसेविका श्रीमती सुधा सिंह, नगरसेवक श्री. दीपक कोतेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी (१/२)
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त @BJYM4Mumbai तर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात 'ग्रँड सायक्लोथॉन - पेडल फॉर प्लॅनेट' या शानदार उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
'पर्यावरण संवर्धन आणि निरोगी जीवनशैली' हा संदेश देणाऱ्या या सायकल रॅलीमध्ये स्वतः सहभागी होऊन सायकल चालवण्याचा आनंद घेतला तसेच, 'जागतिक पर्यावरण दिनाचे' औचित्य साधून, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या आवाहनानुसार ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा छोटासा संकल्प देखील केला.
याप्रसंगी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (MCA) अध्यक्ष श्री. अजिंक्य नाईक जी यांच्यासह माझे सहकारी आमदार श्री. संजय उपाध्याय जी, आमदार श्रीमती मनीषाताई चौधरी, महानगरपालिका सभागृह नेते श्री. गणेश खणकर जी, जिल्हाध्यक्ष श्री. दीपक बाळा तावडे जी, नगरसेविका श्रीमती राणी द्विवेदी जी, नगरसेवक श्री. प्रकाश दरेकर जी, नगरसेवक श्री.शिवप्रकाश झा जी आणि नगरसेवक श्री . तजिंदर सिंग तिवाना जी, भाजपा युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी तसेच अनेक पर्यावरणप्रेमी व उत्साही नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चला, आपल्या पृथ्वीच्या रक्षणासाठी, आरोग्यासाठी आणि हिरव्यागार मुंबईसाठी सायकल चालवूया!
पर्यावरण वाचवूया, निसर्गाचे जतन करूया! 🚴♂️🌳
#WorldEnvironmentDay #PedalForPlanet #GrandCyclothon #SanjayGandhiNationalPark #EkPedMaaKeNaam #AmeetSatamWithMumbai
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@ajinkyasnaik@SanjayRupadhyay@manishaBJP@GaneshKhankar@deepaktawde1973@RaniRDwivedi@PrakashDarekar_@TajinderTiwana@Deepaksingh0240
'जागतिक पर्यावरण दिना' निमित्त हरित मुंबईचा संकल्प! 🌳✨
आज ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'के/पश्चिम' विभागांतर्गत जुहू येथील 'पुष्पा नरसी पार्क' येथे आयोजित विशेष पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालो. या प्रसंगी, आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या देशव्यापी आवाहनाला प्रतिसाद देत, ‘एक पेड माँ के नाम’ या पवित्र संकल्पनेअंतर्गत वृक्षारोपण केले आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचा दृढ संकल्प केला.
मुंबईसारख्या महानगराला अधिक हिरवेगार, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त बनवण्यासाठी आपण सर्वांनी प्रत्यक्ष कृतीतून योगदान देणे ही काळाची गरज आहे.
या प्रसंगी माझ्यासोबत नगरसेवक श्री. दीपक कोतेकर जी, नगरसेविका श्रीमती सुधा सिंह जी, के/पश्चिम विभागाचे उद्यान विभाग अधिकारी, अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि देवतुल्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसहभागातूनच आपण पर्यावरणाचा समतोल अधिक मजबूत करू शकतो, हा विश्वास आजच्या या उपक्रमातून पुन्हा दृढ झाला. 🙏🌱
#WorldEnvironmentDay #EkPedMaaKeNaam #GreenMumbai #TreePlantation #PushpaNarseePark #AmeetSatamWithmumbai
@BJP4India@BJP4Maharashtra@BJP4Mumbai@narendramodi@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@DeepakKotekar1@sudhasingh67
आगामी जागतिक पर्यावरण दिन आणि आंतरराष्ट्रीय योग दिन तसेच मोदी सरकारची १२ वर्षे याच्या औचित्याने मुंबईत भव्य उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने दादर येथील मुख्य कार्यालयात एक विशेष बैठक यशस्वीरित्या पार पडली असून त्याची काही क्षणचित्रे....
#Glorious12Years#WorldEnvironmentDay #InternationalYogaDay #BJPMumbai #AmeetSatamWithMumbai
@BJP4Maharashtra@BJP4Mumbai
तळागाळातील सामान्य माणसाचा आवाज बनून जनतेच्या मनात घर करणारे, संघर्षातून उभं राहिलेलं जिद्दी नेतृत्व म्हणजे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेब.
त्यांच्या सहवासात काम करण्याची संधी मिळणं, हे माझं भाग्यच आहे. त्यांच्या सोबत काम करताना जनतेशी जोडलेलं राहणं, त्यांच्या समस्या आपल्या समस्या मानून त्यासाठी झटणं, ही शिकवण मला आयुष्यभरासाठी मिळाली.
मुंडे साहेबांनी दिलेले विचार, संस्कार आणि जनसेवेची तळमळ आजही माझ्या प्रत्येक निर्णयात आणि कृतीत दिसून येते. त्यांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहे.
आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त, त्यांना विनम्र अभिवादन करत, जनसेवेच्या या मार्गावर अधिक जोमाने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करतो.
लोकनेते स्व. मुंडे साहेबांना कोटी-कोटी नमन.
#गोपीनाथजी_मुंडे #GopinathMunde #LokNeta #RememberingGopinathMunde