जयभिम चित्रपट पाहिला.जयभिम ही एक उर्जा आहे.देशभरातील सर्व वंचित ,शोषित आणि अन्यायग्रस्त समुहाचा मग तो कोणत्याही जातीचा असो अगर कोणत्याही धर्माचा....
भविष्यातील समताधिष्ठित भारत निर्माण करण्यासाठी चा तो एक मुख्य प्रेरणास्रोत राहणार हे मात्र नक्की आहे.
अतिशय चांगला निर्णय आहे ,सा���ेब.
तातडीने अंमलबजावणी व्हावी हि अपेक्षा.....तालुकाध्यक्ष ,महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटना ,इंदापूर तालुका. पुणे.
मागासवर्गीय अधिकारी - कर्मचारी यांची पदोन्नती २०१७ पासून थांबविण्यात आली आहे. मागासवर्गीयांचे शासनात यथोचित प्रतिनिधीत्व तपासण्यासाठी अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय आज मा. उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला.