https://t.co/W9qgmtaKZs
Thank you @MumbaiPolice for saving thousands of people. ❤️ एक आदमीने पेनकिलर बोलके जहेरिली टॅब्लेट मुंबई मोहरम जुलूस में बाटीं. मुंबई पोलिस को दवाई जैसी चीज देखके शक हुआ. सतर्कता. #mumbai#merijaan#moharram
@CJP_2029@CJP_for_India I am with you. Please ये senior citizens ko घर pe भेजो.बहोत रायता फैला रखा है. जब देखो तब हिंदू मुस्लिम, रोड ki वाट लगा के रखी है. No law and order in the country. Judges tak manage ho rahe hai. We need change. #genz#new India #youth#democracy#protest
स्वायत्ततेकडून गुणवत्तेकडे... महाराष्ट्राच्या उच्च शिक्षणाची नवी झेप!
आज नवी मुंबईतील पनवेल येथे राज्यातील पहिल्या खाजगी 'पिल्लई विद्यापीठाचा' भव्य उद्घाटन सोहळा माझ्या हस्ते संपन्न झाला. १९७० साली अवघ्या २० विद्यार्थ्यांच्या साक्षीने 'महात्मा एज्युकेशन सोसायटी'ने लावलेले छोटेसे रोपटे आज ३० हजार विद्यार्थ्यांचे भविष्य उजळणाऱ्या एका महाकाय वटवृक्षात रूपांतरित झाले आहे, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. याप्रसंगी मी आवर्जून नमूद केले की, विद्यापीठाला मिळालेली स्वायत्तता हा केवळ एक अधिकार नसून, जागतिक दर्जाची गुणवत्ता सिद्ध करण्याची ती एक मोठी जबाबदारी आहे.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 'नवीन शैक्षणिक धोरण २०२०' (NEP) मधील संकल्पनांना मूर्त स्वरूप देत, हे विद्यापीठ आता केवळ पदवीधर निर्माण न करता व्यवसायाभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षणावर विशेष भर देईल. यामुळे आपला तरुण केवळ रोजगाराच्या शोधात न राहता, स्वतःचे उद्योग सुरू करून 'नोकरी देणारा' (Entrepreneur) म्हणून सक्षम होईल. भविष्यात नवी मुंबईत ५ आंतरराष्ट्रीय विद्यापीठे स्थापन होणार असल्याने, आपल्या विद्यार्थ्यांना मायदेशातच जागतिक दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. पिल्लई विद्यापीठाच्या या प्रवासात ड्रोन तंत्रज्ञान, AI आणि सायबर सुरक्षा यांसारख्या आधुनिक विषयांतील संशोधनामुळे शिक्षण क्षेत्रात खऱ्या अर्थाने 'ज्ञानयुगाची' पहाट झाली आहे.
या कार्यक्रमाला आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, आमदार महेश बालदी, आयुक्त मंगेश चितळे आणि पिल्लई परिवारातील मान्यवर उपस्थित होते. ही नवीन सुरुवात महाराष्ट्राला प्रगत राष्ट्र बनवण्याच्या दिशेने एक निर्णायक पाऊल ठरेल, असा मला ठाम विश्वास आहे.
📍१० फेब्रुवारी २०२६ | नवी मुंबई
#EducationReform #महाराष्ट्र #NEP2020 #NaviMumbai #PillaiUniversity #नवीमुंबई #HigherEducation #MaharashtraDevelopment #SkillIndia
@Dev_Fadnavis@mieknathshinde@SunetraA_Pawar@BJP4Maharashtra@ithakurprashant@ivikrantpatil@mlamaheshbaldi
@NewsArenaIndia सोमय्या तोतले सर आप इतनेभी येडे नहीं हो की महाराष्ट्र की जनता को ऐसे घुमरा कर रहे हो.. हिंदू समाज को ऐसा कुछ भी नहीं बोला seher shaikh ne.. नफरत फैलाना बंद करो...🙏 #hatepolitics#stop
@KiritSomaiya हिंदूंना?? सर आप इतनेभी येडे नहीं हो की महाराष्ट्र की जनता को ऐसे घुमरा कर रहे हो.. हिंदू समाज को ऐसा कुछ भी नहीं बोला seher shaikh ne.. नफरत फैलाना बंद करो...🙏 #hatepolitics#stop
@CIDCO_Ltd please do fogging or smoke spraying in ulwe, sector 21, 410206, to mosquito control measures to kill adult mosquitoes and prevent diseases like dengue and malaria. People are very frustrated by mosquitoes @mlamaheshbaldi sir please help.
#Mosquito#ulwe#cidco
@NiteshNRane बस रे आता हे सगळे. Vision Mission बद्दल बोला जरा. स्वतः च्या मुलाना चांगल्या शाळेत पाठवायचे आणि जनता सरकारी शाळेत जेते साधे टॉयलेट क्लीन नाही. मराठी माणसाला घर कसे मिळेल मुंबईत ते बघा.
Very well explained by the @asadowaisi sir. देखो में मुस्लिम हुं और मुझे पुरा वंदे मातरम् याद है. 2014 से पहले धर्म हमारे देश का मुद्दा थाही नहीं.
बात रही वंदे मातरम् गीत की. तो उसका विरोध कोई कर ही नहीं रहा है. जबरदस्ती करना इस मेंटॅलिटी का विरोध है.
https://t.co/bvaBx1Sm0R
@TataCompanies Very disappointed with the product quality. Please look at the condition of the soft sole of my shoes,This is after just one week of use. I understand the prices are low, but quality should not be compromised. Kindly improve your standards. #Zudio#badquality#bad
@TataCompanies Very disappointed with the product quality. Please look at the condition of the soft sole of my shoes,This is after just one week of use. I understand the prices are low, but quality should not be compromised. Kindly improve your standards. #Zudio#badquality#bad