महाराष्ट्रातील लव्ह जिहादच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी आमचे प्रखर हिंदुत्ववादी मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विशेष समितीचे गठन करण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री मा. @Dev_Fadnavis जी यांचे मनःपूर्वक आभार!
मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल.
रझाकारी MIM च्या जिहाद्यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई जो मोर्चा काढला, त्या मार्गाच्या दरम्यान जिथे - जिथे 'छत्रपती संभाजीनगर' फलक/खुणा होत्या, त्यावर काळं फासून ते मिटवण्याचा प्रयत्न केला...
#छत्रपती_संभाजीनगर#फलक
मी मराठा असूनही पहिल्या दिवसापासून जरांगे ला विरोध करतोय त्याच कारण की हा माणूस मराठा आरक्षण च्या नावाखाली जे काही करतोय ते फक्त @Dev_Fadnavis ह्यांना बदनाम करण्यासाठी करतोय.
देवेंद्र फडणवीस जी ह्यांनी मराठा समाजासाठी जेवढं केलं आहे तेवढं कुठल्याही मराठा नेत्याने केलं नाही.
नाम बदलकर खाना खिलाओ !
नाम बदलकर चक्कर चलाओ !
नाम बदल कर रिश्ते जोड़ो !
गेरुआ पहनकर धन जोड़ो !
कलावा पहनकर बम फोड़ो !
फिर कोई ज्ञान का कलाकन्द आएगा और कहेगा - जी, नाम में क्या रखा है!
: हितेश शंकर, संपादक, पाञ्चजन्य
25 जून 1975 को तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गाँधी ने अपनी तानाशाही मानसिकता को दर्शाते हुए देश में आपातकाल लगाकर भारतीय लोकतंत्र की आत्मा का गला घोंट दिया था। लाखों लोगों को अकारण जेल में डाल दिया गया और मीडिया की आवाज को दबा दिया गया। भारत सरकार ने हर साल 25 जून को 'संविधान हत्या दिवस' के रूप में मनाने का निर्णय किया है। यह दिन उन सभी लोगों के विराट योगदान का स्मरण करायेगा, जिन्होंने 1975 के आपातकाल के अमानवीय दर्द को झेला था।
#SamvidhaanHatyaDiwas
हडपसर पुणे येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती विटंबनेचा निषेध म्हणून निघालेला विराट हिंदू मोर्चा.
एवढ्या गर्दीत अँब्युलन्सला जागा करून देणारे हे खरे छत्रपतींचे मावळे!
#shivajimaharaj#hadapsar
Thread
नागपूरचाळ येरवडा पुणे भागात ३० ते ४० जणांच्या विशेष समुदायाच्या जमावाने एका हिंदू कुटुंबाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि परिसरातील इतर महिलांना आणि नागरिकांना सुद्धा मारहाण आणि शिवीगाळ केली.
एखाद्याला विरोध करून काम करण्यापेक्षा आपले रेषा मोठी करू हिंदू रेषा..
ज्या ठिकाणी ISIS ह्या आतंकवादी संघटनेचे दहशतवादी पकडले व भारतातील पहिले इस्लामिक गाव म्हणून घोषित झालेले “पडघा” त्या ठिकाणी आजची अशी परिस्थिती..
*हिंदू संघटन ही शक्ती है शक्ती को बढाना है* 🚩