@Jaykumar_Gore Gundewadi TAL Kahtau SATARA गुंडेवाडी अंबाबाई मंदिर एक किलोमीटर अंतर आहे खडी करन डांबरीकरण नसलं तरी चाले�� मुरमीकरण असलं तरी चालेल पावसाळ्याचे भाऊ जाता येत नाही अर्ध्या गावाच ह्या रोड शी संपर्क आहे भाऊ 👏
@Jaykumar_Gore@RahulSkool मान खटाव तालुक्यातील जनतेचा आशिर्वाद आहे भाऊ तुमच्या पाठीशी तुम्ही लवकर बरे होणार. आई महालक्ष्मी देवी तुम्हाला लवकरात लवकर बरे करो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.... जय हो