@Jaykumar_Gore Gundewadi TAL Kahtau SATARA गुंडेवाडी अंबाबाई मंदिर एक किलोमीटर अंतर आहे खडी करन डांबरीकरण नसलं तरी चालेल मुरमीकरण असलं तरी चालेल पावसाळ्याचे भाऊ जाता येत नाही अर्ध्या गावाच ह्या रोड शी संपर्क आहे भाऊ 👏
@Jaykumar_Gore@RahulSkool मान खटाव तालुक्यातील जनतेचा आशिर्वाद आहे भाऊ तुमच्या पाठीशी तुम्ही लवकर बरे होणार. आई महालक्ष्मी देवी तुम्हाला लवकरात लवकर बरे करो. हिच ईश्वर चरणी प्रार्थना.... जय हो