@TV9Marathi खरा तर हा प्रश्न शारूख आणि सलमान ला पडायला पाहिजे, जे लोक माझ्या समाजाला विरोध करताय आपण तिथे का जाव, आणि त्याच्या, यांच्या समाजाने सुद्धा यांना प्रश्न विचारला पाहिजे
@DattaChoud73764 तुम्ही निर्णय घ्या कुठला तरी एक, आणि ठाम राहा त्या निर्णया वर, जेव्हा सगळा समाज तुमच्या सोबत आहे, तरी तुम्ही कुणाला पण लगेच डोक्यावर घेता, मग त्यालाच शिव्या देता,