जैन मुनींच्या अतिरेक विरोधात स्थानिक नागरिक रस्त्यावर; हे सर्व स्थानिक रहिवाशी आहेत जे त्यांच्या अडचणी मांडायला रस्त्यावर उतरले आहेत.
हजार किलोमीटर दूर राहणाऱ्या साध्वी प्राची सारख्या बिनडोक लोकांना इथल्या अडचणी माहित नसताना सोशल मीडियावर उत्तर भारतीय भाजपकडून अपप्रचार केला आहे.
असं प्रेम मिळायला रक्तात निष्ठा आणि विचारात स्पष्टता लागते…!
गद्दारांनी खोक्यांचा पाऊस पाडला तरी त्यांच्या नशिबात असं प्रेम आणि फुलांची उधळण मिळू शकत नाहीत!
उलट आता त्यांचं ‘स्वागत’ लोकांकडून नेमकं कसं होतंय याचीच उत्सुकता आहे!
@RajabhauW
वर्धापन दिनी आपण आपल्या पक्ष प्रमुखांनचा जय जयकार करतो, एकनाथ शिंदे ने नरेंद्र मोदीचा केला!
बाळासाहेबांचे विचार आमच्या सोबत बोलून "हिंदीत" भाषण करणारा हा, कारण ह्याच्या पक्षप्रमुखाला "मराठी" येत नाही, त्याना खुश करण्यासाठी !
सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणी येत नाही!
#Mumbai#Marathi
माझ्या आजीला टीव्ही दिसणारा मुख्यमंत्री तिच्या लेखासारखा वाटला.
माझ्या आईला आधार देणारा सख्ख्या भावापेक्षा कोणीतरी जवळचा वाटला.
आम्हाला हा मुख्यमंत्री मामा सारखा वाटला..
तुम्हाला देवेंद्रचा देव भाऊ होण्यासाठी दीड हजार वाटावे लागले..
षण्मुखानंद हॉल शिवसैनिक 👇
महाशक्तीचा फोन आल्यावर सुरतेला पळून जाणाऱ्यांना शिवसेनेची काँग्रेस होऊ द्यायची नाही..
आधी बाळासाहेब ठाकरे यांचा वाघ तर बनून बघा..मग तुमची काँग्रेस होईल की नाही याची चिंता करा!
काँग्रेस होण्यासाठी लढावं लागते, पळून नाही जाव लागत! यांनी ना टक्केवारी,कंत्राटदार, शिवीगाळ, टॉवेलवर मारामारी हे धंदे करावे उगीच कुठे काँग्रेसच्या नादाला लागता...तो तुमचा सिलॅबस नाही!
#सिलॅबसबाहेरचीकाँग्रेस
"एकनाथ शिंदे यांना आवर घाला नाहीतर ते दुसरे नारायण राणे होतील..."!!!
शिवसेनेचे दिवंगत नेते अनंत तरे यांचे भाकित खरे ठरले....!!
@uddhavthackeray@ShivSenaUBT_