@RailwaySeva@IRCTCofficial
till date i haven't received my cancelation ticket refund amount. details as below..
PNR no.- 6647829258
&
PNR no.- 6922645081
already check my bank account and email you last month Account statement.
request to kindly look in this matter 🙏
@TV9Marathi@deepalisayed@Dev_Fadnavis मॅडम इकडे ट्विटर वर फक्त वाचाळ बडबड करण्यापेक्षा एखाद्या मतदारसंघात जनतेची काम करा.. म्हणजे निवडणूकीत दोन - तीन नाव वापरून निवडणूक लढवायची गरज पडणार नाही...🙏
@abpmajhatv ह्या महाशयांनी वर्षभर स्वतः च्या लॅविश राहणीमानावर आणि ट्विटर वर काँग्रेसच्या आयटी सेल ची काम करण्यापेक्षा स्वतः च्या खात्याचा कारभार वर लक्ष केंद्रित केल असतं तर आता ही हालत आली नसती...
@abpmajhatv त्यांनी काय विकल ते तर नंतर बघू... पण स्वतः राऊतांनी मराठी अस्मिता.. मराठी माणूस करत किती property खरेदी केली ज्या मुळे ED चा पाहुणचार घ्यायची वेळ आली ते सांगाव आधी..😄😄
@TV9Marathi ठाकरें बरोबर जमीन व्यवहार बाहेर आल्यापासून रोज कॅमेरा समोर रडारड करतात... मला वाटत आधी हया काकूंनी ठरवावे नक्की कोणाला जबाबदार ठरवायचे ते... आधी अर्नब.. आता सोमय्या.. उद्या फडणवीस.. परवा मोदी आणि पुढच्या आठवड्यात बायडेन नाहीतर पुतीन...
@Yours_Pawan असेलही.. कारण परवाच यांचे एकेकाळी कट्टर वैरी असणारे एकनाथ शिंदे नी 'भावी मुख्यमंत्री' ची बॅनरबाजी करून स्वतः च राजकीय वजन दाखवून दिले.. आणि ठाण्यात महाविकास आघाडी नंतरही सेना-राष्ट्रवादी चे वाद जगजाहिर आहेत...
@AnaghaAcharya तुमचं हे बर आहे.... निवडणूक आल्या की मुबंई... मराठी माणूस.. मराठी अस्मिता यावर बोंब ठोकायची.. पण जरा सांगा ना.. एवढा वर्ष मुबंई आणि ठाणे महानगरपालिकेत तुमची सत्ता असून मराठी माणूस बाहेर का फेकला गेला? आणि तुमचे साधे नगरसेवक गब्बर करोडपती झाले... अस का??