याप्रकरणी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना खांदेश्वर पोलिसांना देण्यात आलेल्या आहेत तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .(2/2) @ChakankarSpeaks
माझ्या रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो,
किती दिवस सोसायची ही
घोर नाकेबंदी
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पाहा रे ती पाहा
मातीची अस्मिता आभाळभर झाली
माझ्या यातनेनं आता
झिंदाबादची गर्जना केली
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो
आता या शहराशहराला
आग लावत चला
#RajgruhOurPride
Deeply saddened and shocked to hear about Sushant. My heart goes out to his family and loved ones. He had so much life in him . Extremely disheartening news.
आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्त्यांच्या जाण्याने मला वैयक्तिक दु:ख झाले आहे. जगभरांत कृष्णवर्णिय बांधवांच्या हक्काचा लढा लढला जात असतांना आयु. अरविंद बनसोड सारख्या लढाऊ दलित कार्यकर्त्यांच्या जाण्याने विशेष यातना होत आहेत. सदर प्रकरणांत न्याय हा मिळणारच. #JusticeForArvindBansod
Baba and baba's baba zeeshan ne aan baan aur shaan se 1,25,000 families ko ration bataa hai.
Now this is a challenge that one should be a part of.. Challenge 'Anna Daan'
Karo to khud ya kissi bharosemand ke through...
@BabaSiddique@zeeshan_iyc
आज प्रत्येक क्षण खुप सुंदर आहे
माझ्या हृदयात फक्त तुझाच चेहरा आहे
तुझ्या ओठांनी माझ्या ओठांना स्पर्श करून जाऊदे
कारण या जगापेक्षा जास्त मला तुझी गरज आहे
*HAPPY KISS DAY*
********************************
=================sumit