श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
🌸 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
आजच्या पवित्र दिवशी भगवान विठ्ठलाच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होऊया.
आपल्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य आणि आनंद नांदो हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना.
🌿 पुंडलीक वरदा हरि विठ्ठल! 🌿
🌼 शुभ आषाढी एकादशी! 🌼
भारतीय जनता पक्षाचा अभूतपूर्व विक्रम — १४ कोटी सदस्य संख्येचा ऐतिहासिक टप्पा पूर्ण
भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक शक्तीचे हे मूर्त स्वरूप आहे. देशभरातील प्रत्येक कार्यकर्त्याच्या अथक मेहनतीचे, जिद्दीचे आणि पक्षाप्रती असलेल्या निष्ठेचे हे फलित आहे. देशभरातील सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री आदरणीय @Dev_Fadnavis जी यांच्या नेतृत्वात दीड कोटी सदस्यसंख्येचा टप्पा पूर्ण करून या अभूतपूर्व विक्रमात आपण योगदान देऊ शकलो, याचा महाराष्ट्रातील आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मनस्वी आनंद आहे.
देशाचे पंतप्रधान, विश्वगौरव आदरणीय @narendramodi जी यांनी आपल्या समोर विकसित भारताचा संकल्प ठेवला. या संकल्पाला देशवासीयांनी केवळ मतदानातून नव्हे, तर सदस्यता नोंदणी महाभियानात सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
भारतीय जनता पक्ष हा केवळ राजकीय पक्ष नसून, तो अंत्योदयाचा संकल्प घेतलेली राष्ट्रनिर्माणाची चळवळ आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याची वचने पूर्ण करणारा आणि देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध असलेला पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्ष.
या राष्ट्रनिर्माणाच्या प्रवासात ‘राष्ट्रप्रथम’ हा संकल्प घेऊन आपण सर्वजण सहप्रवासी होऊया.
सुजलाम, सुफलाम आणि विकसित भारत साकार करूया.
जय हिंद
@BJP4India@AmitShah भाई @JPNadda जी @BJP4Maharashtra
#BJP #Maharashtra #SanghatanParv2024 #ChandrashekharBawankule
Happy Maharashtra Day to all! As we honour our state’s history and dynamic progress, let’s affirm our commitment to unity, development, and a prosperous future. Jai Maharashtra!
विकासपर्व नवमहाराष्ट्राचे...
सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा! जय महाराष्ट्र!
#महाराष्ट्र_दिन #MaharashtraDay #जय_महाराष्ट्र #JayMaharashtra #Maharashtra
भारताच्या विकासात कायमच महत्त्वाची भूमिका बजावत आलेल्या, महाराष्ट्राच्या जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. जेव्हा आपण महाराष्ट्राबद्दल विचार करतो, तेव्हा समोर येतो तो या भूमीचा गौरवशाली इतिहास आणि इथल्या जनतेचे धैर्य. हे राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे आणि त्याच वेळी आपल्या मूळाशीही घट्ट जोडलेले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा.
नवरात्रि पर देवी मां का आशीर्वाद भक्तों में सुख-शांति और नई ऊर्जा का संचार करता है। सुनिए, शक्ति की आराधना को समर्पित राजलक्ष्मी संजय जी की यह स्तुति...
https://t.co/FA1l4l9k6o
Visiting Smruti Mandir in Nagpur is a very special experience.
Making today’s visit even more special is the fact that it has happened on Varsha Pratipada, which is also the Jayanti of Param Pujya Doctor Sahab.
Countless people like me derive inspiration and strength from the thoughts of Param Pujya Doctor Sahab and Pujya Guruji. It was an honour to pay homage to these two greats, who envisioned a strong, prosperous and culturally proud Bharat.
'नमस्ते सदा वत्सले मातृभूमे...'🙏
🚩 Along with Hon PM Narendra Modi Ji, SarSanghachalak P. P. Dr Mohan Bhagwat ji and Hon Union Minister Nitin Gadkari ji offered humble floral tributes to the RSS Founder Sarsanghchalak ParamPujniya Dr Keshav Baliram Hedgewar ji and second Sarsanghchalak P. P. Golwalkar Guruji at Smruti Mandir, Reshimbagh, Nagpur.
🚩 मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवतजी आणि मा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांच्यासमवेत स्मृति मंदिर, रेशीमबाग नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवारजी आणि द्वितीय सरसंघचालक प.पू. गोळवलकर गुरुजी यांना पुष्पांजली अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
🚩 मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत जी एवं मा. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी इनके साथ स्मृति मंदिर, रेशिमबाग नागपुर में राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के प्रथम सरसंघचालक प.पू. डॉ. केशव बलीराम हेडगेवार जी एवं द्वितीय सरसंघचालक प.पू. गोलवलकर गुरु जी को पुष्पांजली अर्पण कर विनम्र अभिवादन किया।
🕘 8.55am | 30-3-2025📍Nagpur | स. ८.५५ वा. | ३०-३-२०२५📍नागपूर.
@narendramodi@nitin_gadkari@DrMohanBhagwat
#Maharashtra #Nagpur #GudiPadwa2025
नागपूर स्थित स्मृती मंदिराला भेट देणे हा एक अतिशय खास अनुभव आहे.
आजची भेट आणखी खास बनवणारी गोष्ट म्हणजे ती वर्ष प्रतिपदेला झाली आहे, जी परमपूज्य डॉक्टर साहेबांची जयंती देखील आहे.
माझ्यासारखे असंख्य लोक परमपूज्य डॉक्टर साहेब आणि पूज्य गुरुजींच्या विचारांपासून प्रेरणा आणि शक्ती मिळवतात. मजबूत, समृद्ध आणि सांस्कृतिकदृष्ट्या अभिमानी भारताची कल्पना करणाऱ्या या दोन महान व्यक्तींना आदरांजली वाहणे हा एक सन्मान होता.