@rautsanjay61 एक तो दाऊद जो मुंबई उध्वस्त करायची स्वप्न पाहत होता आणि एक हा राऊत जो शिवसेना उद्ध्वस्त करण्याची स्वप्नं पाहत आहे.
कारण तो मालूम है ना... सौ दाऊद एक राऊत...
@rautsanjay61 याचा व्हिडिओ दररोज सकाळी पाहून पाहून लोकं साध्या साध्या गोष्टीसाठी शिव्या द्यायला शिकले राव...
माचो इकडे ये..
बेचो ते दे...
राजकीय संस्कृती पेक्षा सामाजिक संस्कृती बिघडली जाते याकडे पण लक्ष द्या...
नाहीतर उठता बसता लोक आफ्रिदी ची काढतात तशी तुमची पण काढतील.
@rautsanjay61 चा व्हिडिओ दररोज सकाळी पाहून पाहून आम्ही पण साध्या साध्या गोष्टीसाठी शिव्या द्यायला शिकलो राव...
माचो इकडे ये..
बेचो ते दे...
राजकीय संस्कृती पेक्षा सामाजिक संस्कृती बिघडली जाते याकडे पण लक्ष द्या...
नाहीतर उठता बसता लोक आफ्रिदी ची काढतात तशी तुमची पण काढतील.
@MIB_India@bharatkosh
I take subscription of employment news virtual 3 year service. Payment is done but subscription is inactive. Please solve my problem as early as possible.
Sumit Lad
[email protected]
🔰 "निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी॥ 🔰
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांस पुण्यतिथी दिनी कोटी कोटी वंदन, त्यांच्या स्मृतीस त्रिवार मानाचा मुजरा!
#छत्रपतीशिवाजीमहाराज