प्रति
मा.@MMRDAOfficial ,@mybmc आणि @MSRDCLtd आपणास नम्र विनंती आहे,आपण संबंधित अधिकारी/कर्मचारी यांना आदेश द्यावेत की सांताक्रूझ आग्रीपाडा येथील नवीन ब्रिजच्या बाजूला जमलेल्या पावसाच्या पाण्याची लवकरात लवकर स्वच्छता करावी.
डॉ आंबेडकर नगर रहिवाशी सेवा संघ महिलांच्या वतीने MLA पराग आळवणी यांना विभागातील नागरी समस्या बाबत निवेदन देण्यात आले.
१) टॉयलेट ची दुर्दशा मलमूत्र रस्त्यावर
२) स्टेज शेड समोरील पिण्याच्या पाण्याची बरबादी, MCGM,MLA,MP यांचे दुर्लक्ष सुंदर पाडमुख (अध्यक्ष ) DANRSS @VarshaEGaikwad
नोटीस न देता तोडून टाकल्या आहेत ज्याचा विलेपार्ले पोलिस ठाणेचा डेमोलेशन रिपोर्ट काढण्यात आला आहे. यांच्या करिता कोण येणार नाही असे @MMRDAOfficial अधिकारी यांना वाटले होते.संघर्ष सुरू आहे.
@VarshaEGaikwad
आज दिनांक 17/04/2025 गुरुवार दुपारी 3.00 वाजता समाजसेवक सुंदर पाडमुख यांनी विले पार्ले कामराजनगर हनुमान रोड पश्चिम द्रुतगती महामार्ग लगतचे मेट्रो 7A FOB फूट ओव्हर ब्रिज प्रकल्प बाधित 35 कुटुंबाचे प्रमुख रहिवाशी सभासद PAP सोबत MMRDA महानगर आयुक्त यांच्या कडे तक्रार नोंद केली.
त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.झोपड्या तोडत असलेले फोटो व व्हिडिओ आहेत.रहिवाशीयांकडे वास्तव्याचे पुरावे जसे निवडणूक ओळख पत्र ,रेशनकार्ड, जन्म शाळा मृत्यू चे प्रमाणपत्र,आधार कार्ड.पॅनकार्ड.कामाचे कार्ड,इत्यादी पुरावे आहेत,हे सर्व असताना कच्च्या झोपड्या समजून,
आज दिनांक 17/04/2025 गुरुवार दुपारी 3.00 वाजता समाजसेवक सुंदर पाडमुख यांनी विले पार्ले कामराजनगर हनुमान रोड पश्चिम द्रुतगती महामार्ग लगतचे मेट्रो 7A FOB फूट ओव्हर ब्रिज प्रकल्प बाधित 35 कुटुंबाचे प्रमुख रहिवाशी सभासद PAP सोबत MMRDA महानगर आयुक्त यांच्या कडे तक्रार नोंद केली.
आप सांसद संजय सिंह ने महाराष्ट्र में 1 लाख करोड़ के बिजली घोटाले का किया पर्दाफाश!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने महाराष्ट्र में अडानी को यह टेंडर दिलाने के लिए बिजली आपूर्ति के टेंडर में प्रतिबंधात्मक प्रावधानों का इस्तेमाल किया।
मुंबई अध्यक्ष प्रीति शर्मा मेनन
@SanjayAzadSln@PreetiSMenon@AamAadmiParty
@mybmc@CMOMaharashtra@gautam_adani@AdaniOnline डॉ.अंबॆडकर चौक विमानतळ झोपडपट्टी न्या.छागला मार्ग विले-पार्ले पुर्व मुंबई-99
म.न.पा. के/पुर्व विभाग ने शौच्चालय भिंत
धोकादायक श्थितीत असल्याचे नोटिस लावले आहे. पुनर्बांधणी केंव्हा करनार शौच्चालय पडून लोक मेल्यावर? @AAPMumbai
सामान्यांवर अन्यायकारक असलेल्या पाणीपट्टी करवाढ विरोधात प्रीती शर्मा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पार्टीने तीव्र निषेध नोंदवला.
#KaamKiRajneetiInMumbai
सामान्यांवर अन्यायकारक असलेल्या पाणीपट्टी करवाढ विरोधात प्रीती शर्मा मेनन यांच्या अध्यक्षतेखाली आम आदमी पार्टीने तीव्र निषेध नोंदवला.
#KaamKiRajneetiInMumbai
#MMRDA#Mumbai MetroLine7 Catch-up Plan
#Gundavali metro stn , Andheri East , provides interchange facility to #Line1#WEH metro station Overall Station Work is 93.60% complete.
This station provides connectivity to #CSMIA#BisleriJunction#Andheri Railway stn.