@devre_dr आमच्या मागण्या पूर्ण करा नाही तर खुळशा खाली करा. कारण आपला जीव धोक्यात ठेऊन जीवाची व आपल्या परिवाराची पर्वा न करता रात्र दिवस राब राब करून हाती आमच्या काही शिल्लक राहत नाही त्याला जबाबदार कोण,?? आमचा वाली कोण खरा अन्याय आमच्या स्त्रियांवर होत आहे याला जबाबदार कोण?
शासकीय रुग्णालयांमध्ये 8 वर्ष (कोरोनासहित)यशस्विरीत्या काम करूनही आज स्वतः च्या हक्कासाठी आंदोलन करायला लावणाऱ्या शासनाचा निषेध करताना .......बंधपत्रित अधिपरीचारिका@mieknathshinde@Dev_Fadnavis . @AjitPawarSpeaks
बंधपत���रित डॉक्टरांचे वेतन वाढवले आणि बंधपत्रित परिचारिकांनी कोणता गुन्हा केला आहे ....की त्यांचे वेतन ४५००० रु वरून २५००० रु केले आहे......हा कोणता भेद आहे....त्यांना सेवेत कायम करण्याचा सोडून त्यांचे पंख कापण्याचे काम चालू आहे....याकडे लक्ष द्या....ही विनंती.
🙏🙏
@rajeshtope11 साहेब उर्वरित बंध पत्रि त नर्सेस ना सरळ सेवेत कायम करा आणि बंद पत्रि त नर्सेस चा विषय कायमचा मिटवून टाकावा.सरकार कडे पैसे नसतील तर आम्ही बिनपगारी काम करायला तयार आहे जोपर्यंत कोरोना संपत नाही तोपर्यंत पण आम्हाला सेवेत कायम करा..#justice_for_Bonded_Nurses
@rajeshtope11 Sir स्त्री रुग्णालयाचे सक्षमीकरण ही खूप छान कल्पना आहेच मात्र या रुग्णालयात काम करणाऱ्या स्त्रिया(बंधपत्रित नर्सेस) चे देखील सेवा नियमीत चा काहीतरी विचार व्हावा जेणेकरून त्यांचे त्यांचे झाले ते मानसिक खच्चीकरण भरून येईल आणि स्त्री रुग्णलाय सक्षमीकरण चा हेतू पण पूर्ण होईल
#बंधपत्रित नर्सेस या कोरोना योद्धे नाहीत का?.त्यांचा नियमित आकृतीबंध जागेवर निर्विवाद एक सेकंदात संपवता येईल ..पण याना अन्याय करणे आहे..शासन झोपेचे सोंग घेत आहे. ...आता सेवेत कायम करावे लागणार.#justice_for_Bonded_Nurses@TUSHARKHARE14 @rahulshindemns #म#मराठी
कोरोनाच्या संकटात बंधपत्रित परीचारिकांचं योगदान हे खूप मोठं आहे. तुमचा आवाज माझ्यासह अनेक लोकांनी सरकारपर्यंत पोचवलाय. यातून लवकरच मार्ग निघेल, अशी आशा करूया.
Sir बंधपत्रीत नर्सेस चा पगार कमी करून चक्क मानधन देण्याच्या निर्णयाने आमचे खूप मानसिक,आर्थिक खच्चीकरन होत आहे🙏🙏
चक्क ४५००० रूपये पगारावरुन २५००० रु मानधनावर तूम्ही आम्हाला आणून सोडले असा अन्या��� का???
Covid 19 च्या महामारीत आम्ही सूद्धा permanent staff ईतकेच काम करत आहेत
आपणास विनंती की,
आपण या विषयात लक्ष देऊन आम्हाला मदत करावी. आम्हाला आपल्या मदतीची गरज आहे.
मुद्दे :-
१- बंधपत्रित अधिपरिचारिकांना स��वेत कायम करून घेणे. आणि
2- वेतन कपात रद्द करने.
#JusticeForBondedNurses
#पांडुरंगा तुझ्या
भक्तीचा झरा
असाच वाहू दे.
माझ्या माणसांना नेहमी
तुझ्या सहवासात राहू दे.
जगावरील कोरोनाचं संकट टळो, सर्वांच्या आयुष्यात सुख-समृद्धी नांदो, सर्वांना निरोगी आरोग्य लाभो हीच विठुराया चरणी प्रार्थना..!
आषाढी एकादशी निमित्त सर्व वारकरी आणि भक्तांना हार्दिक शुभेच्छा..
बॉण्डएड ला सेवेत कायम न केल्यास त्यांना मानसिक आजार होणार नाही....नाहीतर त्यांना त्यांना काही डिप्रेशन झाल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार का.
#justice_for_Bonded_Nurses