भारतीय रेल हर साल ₹1,200 करोड़ सिर्फ गुटखा और पान की थूक साफ करने में ख���्च करती है जितने में 10 वंदे भारत ट्रेन या 3 मंगल मिशन बन सकते हैं।
समस्या पैसे की नहीं, संस्कार की है।
तलाठी भरती घोटाळ्या���ील मोठी बातमी :
तलाठी भरती घोटाळ्यात धाराशिव निवड यादीतील टॉपर उमेदवारांना अटक.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे तलाठी भरती घोटाळ्याचे काही धक्कादायक पुरावे होते, पुराव्यासहित आम��ही रीतसर तक्रार धाराशिव जिल्हाधिकारी मा. सचिन ओंबासे यांच्याकडे केली होती. आम्ही दिलेल्या पुराव्यांच्या आधारावर आणि तांत्रिक तपासानंतर त्या उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे प्राथमिक रीत्या समोर आले आहे, पूर्ण तपास आता पोलीस करतील. धाराशिव जिल्हाधिकारी यांनी सदर घटनेची पोलीस तक्रार दिल्यानंतर सदर उमेदवारांवर गुन्हा दाखल करून अटक झाल्याची बातमी आली आहे. Any Desk सारखे तत्सम सोफ्टवेअर वा��रून हा घोटाळा करण्यात आला आहे. आता आम्ही फक्त धाराशिव जिल्ह्यातील उमेदवारांबाबत पुरावे दिले होते पण इतर अनेक जिल्ह्यातील उमेदवारांबाबत आमच्याकडे पुरावे आहेत. संपूर्ण तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याने सध्या नियुक्त्या देण्यात येऊ नये, आधी न्यायालयीन चौकशी समिती व्दारे घोटाळ्याचा तपास करावा अशी आपली मागणी आहे.
@RVikhePatil @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @maharevenue @LoksattaLive
नगर परिषद भरतीसाठी ३० सप्टेंबर २०२२ च्या निर्णयानुसार १०० टक्के पदभरतीची मुभा असताना देखील केवळ ४० टक्के पदे भरली जात असल्याने उमेदवारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
आधीच या केंद्र आणि राज्य सरकारच्या युवा विरोधी धोरणांमुळे बेरोजगारीने त्रस्त झालेल्या उमेदवारांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार हे सरकार करत आहे.
आज नगर परिषदामधील ५४ टक्के पदे रिक्त आहेत. त्यातही भरती लवकर होत नाही. नागरिकांना सुविधा मिळत नाही. त्यामुळे उमेदवार आणि नागरिकांचा विचार करून या भरतीत जागावाढ करून उमेदवारांना न्याय द्यावा.
#नगरपरिषद_जागावाढ
@Mpsc_Andolan@mieknathshinde@VijayWadettiwar@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
महाराष्ट्र अराजप��्रित गट ब व गट क परीक्षा 2024 जाहिरात फेब्रुवारी महिन्यात प्रसिध्द होईल. त्यामध्ये पदांची संख्या 2023 पेक्षा दुप्पट प्रमाणात असावी... शासनाने आताच याकडे लक्ष केंद्रीत करावे🙏
#COMBINE_2024_15000
@CMOMaharashtra
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@AROM_GOM