@dadajibhuse@mieknathshinde@Shivsenaofc महाराष्ट्रातील https://t.co/vD2VztdhX9 प्रवेशासाठी CAP Registration करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ 8 दिवसांचा कालावधी मिळाला. सध्या राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, इंटरनेट सेवा विस्कळीत/बंद असल्याने अनेक विद्यार्थी नोंदणी करू शकले नाहीत.
@CETCELL सध्या राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस, इंटरनेट सेवा विस्कळीत/बंद ���सल्याने अनेक विद्यार्थी नोंदणी करू शकले नाहीत.
त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी https://t.co/vD2VztdhX9 CAP Registration ची अंतिम तारीख किमान 8 दिवसांनी वाढवून द्यावी, ही विनंती
@CETCELL मा. @OfficeofRSP@msbte @StateCETCell
महाराष्ट्रातील https://t.co/vD2VztdhX9 प्रवेशासाठी CAP Registration करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ 8 दिवसांचा कालावधी मिळाला.
महाराष्ट्रातील https://t.co/vD2VztdhX9 प्रवेशासाठी CAP Registration करण्यासाठी विद्यार्थ्यांना केवळ 8 दिवसांचा कालावधी मिळाला. सध्या राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस इंटरनेट सेवा विस्कळीत/बंद असल्याने अनेक विद्यार्थी नोंदणी करू शकले नाहीत
@CETCELL@SunetraA_Pawar@Dev_Fadnavis
@Jaykumar_Gore ते शब्द पाळणारे आहेत आणि आपण त्या बिचाऱ्या संगणक चालकांना शब्द दिला होता 5 तारीख अगोदर पेमेंट होतील आज 17 तारीख आहे 4 महिने पगारी आहेत का त्यांना जरा न्याय द्या त्यांना काही सर्व आमदारांनी बाजू लावली ह्यांना न्याय पाहिजे तुला त्याच सोयर सुतक पण नाही
@Jaykumar_Gore प्रत्येक आमदार संगणक परिचालक मानधन बाबत माहिती देत आहे की कमी पेमेंट आहे त्यांना ग्राम पंचायत एक रुपयाही मिळत नाही दुसर कोणतेही जास्त पेमेंट नसताना आपण जास्त पेमेंट दावा चुकीचा आहे आपण आपली स्वतःची बाजू रेटून नेताय काही झाल एवढा भडका उडाला आहे म्हणून सर्वांनी प्रश्न उपस्थित केल���
@Sundarspeak57 “एका फोटोवरून बॉडी लँग्वेजचं विश्लेषण करणारे लोक, पाच वर्षांच्या कामगिर��कडे मात्र डोळेझाक करतात.
नेत्याची उंची खुर्चीवर बसण्याच्या पद्धतीने नाही, तर जनतेच्या मनातल्या जागेने ठरते.”, @Devendra_Office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
@CMOMaharashtra महा ऑनलाईन दाखले पोर्टल की “जनतेची परीक्षा”? 🤔
दाखले टाकताना प्रत्येक स्टेपला एरर, सर्व्हर डाउन, OTP प्रॉब्लेम आणि किचकट प्रक्रिया…
नागरिक त्रस्त, सेवा केंद्र चालक हैराण!
डिजिटल महाराष्ट्र म्हणायचं आणि पोर्टल मात्र रोज बंद पडायचं?
शासनाने तात्काळ सुधारणा करावी!
#MahaOnline
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis महा ऑनलाईन दाखले पोर्टल की “जनतेची परीक्षा”? 🤔

@ShelarAshish महा ऑनलाईन दाखले पोर्टल की “जनतेची परीक्षा”? 🤔
दाखले टाकताना प्रत्येक स्टेपला एरर, सर्व्हर डाउन, OTP प्रॉब्लेम आणि किचकट प्रक्रिया…
नागरिक त्रस्त, सेवा केंद्र चालक हैराण!
डिजिटल महाराष्ट्र म्हणायचं आणि पोर्टल मात्र रोज बंद पडायचं?
शासनाने तात्काळ सुधारणा करावी!
#MahaOnline
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांना उमेदवारी अर्ज भरण्यापासून रोखण्यात आल्याचा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
एका मंत्र्याचा OSD कोल्हापुरात बसून ही निवडणूक मॅनेज करत आहे. साम, दाम, दंड, भेद वापरून बिनविरोध निवडणुका करणे ही अत्यंत घातक प्रवृत्ती हल्ली वाढली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर बिनविरोध निवडणुका करण्याचा कहरच सत्ताधाऱ्यांनी केला होता.
आता कला क्षेत्रात जर ही प्रवृत्ती घुसत आहे. संविधानिक लोकशासाठी हे अ��्यंत घातक आहे.
अभिनेते विजय पाटकर यांनी आवाज उठवला आहे,मराठी कलाकार, कलाप्रेमी आणि मराठी प्रेमींनी देखील यावर आवाज उठवला पाहिजे.
@vijaypatkar29
#विजयपाटकर
#मराठीचित्रपटमहामंडळ
#congrss
@Aaple_Sarkarr म्हणजे फक्त सातबारा उतारा चे 15 रुपये प्रमाणे 45 कोटी झाले आठ अ आणि फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड चे पैसे वेगळे इतका पेमेंट घेतले जाते एवढा मेंटनस आहे का सातबारा पोर्टल चा