शिवाजी महाराजांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढणाऱ्या मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व भाजपाने तात्काळ माफी मागावी.
शिवरायांवरचे भाजपाचे प्रेम बेगडी आहे हे उ. प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी मोदींची तुलना महाराजांशी करून व छिंदमच्या वक्तव्यातून सिध्द झालेले वास्तव पुन्हा स्पष्ट झाले.
https://t.co/OTx9BNbYEP
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील दुर्घटनेनंतर मुंबईकरांच्या आक्रोशाला वाचा फोडण्यासाठी राजसाहेबांनी ३० सप्टेंबर २०१७ ला एक पत्रकार परिषद घेतली होती.लाखो मुंबईकर जीव मुठीत घेऊन प्रवास करत असताना १ लाख कोटींची बुलेटट्रेन कशासाठी हा प्रश्न उपस्थित केला होता.
उच्च न्यायालयाने आज (१० जुलै २०१८) म्हटलंय कि, "मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे बोर्ड स्थापन करण्याची गरज" परंतु २५ सप्टेंबर २०१४ रोजी 'महाराष्ट्राचा विकास आराखडा' मांडताना स्वायत्त महाराष्ट्राची मागणी करत मा. राजसाहेबांनीच 'महाराष्ट्र रेल्वे बोर्ड' गरजेचं असल्याची भूमिका मांडली होती.
महाराष्ट्र सैनिकाचा स्तुत्य उपक्रम ! #मनसेप्रेरणा#MondayMotivation
महाराष्ट्र सैनिक श्री. भास्कर परब ह्यांनी मालाडमध्ये अप्रतिम असे वाचनालय उभारले आहे.
ह्या 'भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे' उद्घाटन मा. राजसाहेबांच्या शुभहस्ते पार पडलं.
सहा महिन्यांपूर्वीच कोट्यवधी खर्च केले, पुन्हा खड्डे पडले, सायन-पनवेल हायवेवर वाहनांच्या चार ते पाच किमीपर्यंत रांगा https://t.co/TGlg5KVavb @ChDadaPatil@mieknathshinde@CMOMaharashtra
https://t.co/OTx9BNbYEP
After the catastrophe that took place at the Elphinstone station bridge, Mr. Raj Thackeray called for a press conference on 30th September 2017, to vocalise and address the anguish of the common man.