@Dev_Fadnavis सर, हे CJP नेमक्या कोणत्या अधिकारातून सर्व शाळांची तपासणी करत आहे? त्यांना हा अधिकार कोणी दिला—शिक्षण विभाग, कलेक्टर, मंत्री की ट्रस्ट? अधिकृत परवानगी नसेल तर प्रशासन त्यांना का रोखत नाही आणि कोर्टात कोणी का जात नाही?
@sahiljoshii डिबेटमध्ये चारही गेस्टना बोलण्याची समान संधी द्या.अर्ध्या तासाच्या कार्यक्रमात १५ मिनिटे तुमचीच बडबड ऐकावी लागते. गेस्ट बोलताना त्यांचे उत्तर ऐकण्याऐवजी तुम्ही फोनमध्ये व्यस्त दिसता. हे थांबवून गेस्टचे मुद्दे आणि मते व्यवस्थित ऐकून त्यांन�� बोलण्याची पुरेशी संधी द्या.
@anjali_damania मॅडम तुम्हाला एक प्रश्न आहे.. जर तुम्हाला देशाबद्दल खूप काळजी आहे तुमचा एक ट्विट दाखवा त्या महाभ्रष्टाचारी नटवरलाल केजरीवालबद्दल कधी काळजा तुमचा गुरु ..ज्याने कोविडमध्ये शीशमहाल बनवला.. जेट शिवाय फिरत नाही त्याच्याबद्दल एवढी दया का? का फक्त महाराष्ट्र पु��तच काम..
@AshwiniVaishnaw Sir,
Many special trains are run for Holi with higher fares than regular trains. However, these trains are getting delayed by at least 6 hours on a 24-hour journey, which causes serious inconvenience. Kindly look into this matter & improve punctuality. Thank you