आदित्य साहेबांनी आज काय झोडला ते भक्तांच्या चांगलच जिव्हारी लागलंय....🔥
बिचारे बोंबल बोंबल बोंबलत आहेत, खालच्या भाषेत टीका करत आहेत.
मंदिर लुटीचा तीर लय खोलवर गेलाय 😂
@AUThackeray 🔥💪
विमानात बसल्यावर टर्ब्यूलन्स मुळे विमानाचा खडखडाट होऊन धक्के बसू लागले...
आणि...
मागच्या सीटवरच्या काकू एकदम ओरडल्या :
"रस्ते तर रस्ते...
मेल्यांनी आकाश सुद्धा सोडलं नाही...!"😡
*बाजूला बसलेले काका म्हणाले,अगं कल्याण -डोंबिवली वरून जात असेल बहुतेक ....*🫣
🤣😂🤣😂😊
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर आमदारांची बैठक संपन्न झाली!
खेळीमेळीच्या वातावरणात राजकीय घडामोडींवर चर्चा झाली!
सर्व काही ठीक ठाक , उत्तम आहे,
चिंता नसावी!
जय महाराष्ट्र!
काल ठाकरेंनी रामरक्षा आंदोलन केल्यावर भाजप IT सेल मधल्या paid दलालांनी लगेच एडिटेड व्हिडिओ व फोटो टाकले आणि जनाब वैगेरे लिहून संस्कार दाखवले.
इकडे बघा (Non edited) . जनाब देवेंद्र , "सय्यद मोहम्मद हजरत बाबा ताजुद्दीन का नेक बंदा" उरूसच्या शुभेच्छा कस देतायत.
पूर्ण ऐका.
आज काही लोक सांगत फिरत आहेत की, "इतका पाऊस कधीच
पडला नव्हता", "सगळं पावसामुळे झालं." ठीक आहे, पाऊस जास्त
पडला असेल, ही वस्तुस्थिती असू शकते. पण मग एक प्रश्न
विचारायलाच हवा.
जेव्हा आधीच्या सरकारच्या काळात अतिवृष्टी व्हायची, पूर यायचे, रस्ते
तुंबायचे, नागरिकांचे हाल व्हायचे, तेव्हा याच लोकांचं म्हणणं काय
होतं? तेव्हा सगळी जबाबदारी सरकारची होती. प्रशासन अपयशी
आहे, नियोजन नाही, भ्रष्टाचार झाला, व्यवस्था कोलमडली—अशी
टीका करण्यात कोणालाच संकोच वाटत नव्हता.
पण आज परिस्थिती बदलली आहे. आता मात्र प्रत्येक समस्येचं एकच
कारण सांगितलं जातं—"पाऊस." मग सरकारची जबाबदारी नेमकी
कधी असते? फक्त विरोधात असताना का? सत्तेत आल्यानंतर ती संपते
का?
अतिवृष्टी ही नैसर्गिक घटना असू शकते. पण तिचा परिणाम किती
गंभीर होईल हे शहर नियोजन, जलनिस्सारण व्यवस्था, नाल्यांची
साफसफाई, रस्त्यांची गुणवत्ता, आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या
तयारीवर अवलंबून असतं. ही जबाबदारी कोणाची आहे, याचं उत्तर
"फक्त पाऊस" असू शकत नाही.
लोकशाहीमध्ये सरकारचं कौतुक करायचं असेल तर टीकाही
स्वीकारावी लागते. एकाच घटनेला सत्तेनुसार वेगवेगळे निकष लावणं
म्हणजे तत्त्वांशी नव्हे तर पक्षाशी निष्ठा दाखवणं. अशी दुटप्पी भूमिका
लोकांना स्पष्टपणे दिसते.
म्हणून एकच मागणी आहे—निकष सारखे ठेवा. आधीच्या सरकारला
ज्या मापदंडावर मोजलं, त्याच मापदंडावर आताच्या सरकारलाही
मोजा. सरकार कोणाचंही असो, जनतेच्या सुरक्षिततेची, पायाभूत
सुविधांची आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेची जबाबदारी सरकारचीच
असते. पाऊस कारण असू शकतो; पण प्रत्येक वेळी तोच सबब असू
शकत नाही.
सत्तेनुसार भूमिका बदलणं सोपं असतं, पण तत्त्वांवर ठाम राहणं
महत्त्वाचं असतं. नागरिक म्हणून आपला प्रश्न पक्षाला नाही, तर
जबाबदारीला आहे.
पहिल्याच पावसाने इन्फ्रामॅन उर्फ गावठी गवंडी च्या इज्जतिचे आज पुणे मुंबई शहरात धिंडवडे निघत आहेत ...पाऊस जसाजसा जोरात कोसळत आहे तस तस भाजपचा विकास उघडा पडत आहे..
कसला शिल्पकार आहेस बाबा तू
😂😂
पाऊस हिंदू विरोधी आहे ... इतका पडतोच का की रस्त्याला खड्डे पडतील.. स्लॅब कोसळतील... याला कुणीतरी पाकिस्तान मधून पाठवलं आहे .. ही सगळी काँग्रेसची चाल आहे...!
- गांजा मारलेले अंधभक्त
#अंधभक्त 🙃
*An advice from a senior citizen currently visiting the US*
Dear friends,
We have been staying in Seattle, Washington, for the past two months. My wife was suffering from a severe respiratory issue when we left India. After using those medicines from India,here in the US, she had almost recovered.
However, as our supply ran out, So, I asked my daughter to schedule an appointment with a pulmonologist (respiratory specialist) in Seattle.
we had to consult a general physician first. We were given an appointment for a week later—and that too, only via a video call.
We spoke to the doctor on the phone for about 10 minutes.He said he understood the issue and prescribed appropriate medicines, stating that we could pick them up from a pharmacy.we were told the medicines were not immediately available and would take 4–5 days to arrive.
We finally received the medicines on the fifth day. Surprisingly, the medicines were manufactured by 'Cipla' and bore the label 'Made in India'. Even after a 50% discount through US medical insurance, we still had to pay an equivalent of ₹21,000. This means medicines costing just ₹2,500 in India cost a staggering ₹42,000 in the US.
It took us 12 days to obtain medicines here that are readily available at any pharmacy in India. A week later, we received a bill of $283 (approximately ₹23,000) for the doctor's consultation fee.
Consider yourselves to be fortunate to be living in India during your retirement years.
We often look abroad in search of a "good life." But if we pause to think... certain everyday conveniences—unavailable even to billionaires in London or New York—are easily accessible to the middle class in India.
Here are *7 examples* showing that even the life of a common person in our country is a **VIP lifestyle**:
*1 Data Democratization:*
While countries around the world spend over $50 (approx. ₹4,000) a month for basic internet, we enjoy high-speed 5G data for just ₹300. We have the cheapest data in the world! This is what has digitally transformed our economy.
*2 The "10-Minute" doorstep delivery:*
Run out of ginger for your tea or out of milk? Place an order on Blinkit, Zepto, or Swiggy Instamart, and the item is in your hands before the water even boils. In Europe, by contrast, you’d have to put on a coat and walk 15 minutes in the cold to a store—and you wouldn't be surprised to find it already closed.
*3 Instant Healthcare:*
Need to see a specialist? You can go straight to the hospital. Need a blood test? A lab technician comes to your home as early as 6 AM to collect the sample, and the report arrives on your WhatsApp by afternoon. We don't face the three-month waiting lists or the nightmare of "insurance approvals" common elsewhere even for trivial ailments.
*4 Human Support System:*
Having people to help with house cleaning, cooking, and driving isn't a luxury reserved only for the wealthy here; it is the backbone of middle-class life. It offers something incredibly valuable: it saves **TIME**.
*5 The UPI Revolution:*
From a ₹5 roadside tea to a ₹50,000 laptop—everything is just a scan away! No need for wallets, no excuses like "the card machine isn't working," and absolutely no transaction fees. In this regard, the rest of the world lags far behind us.
*6 *"Free" Little Joys:*
No matter which restaurant you visit, you get a glass of drinking water for free (whereas elsewhere, they’d charge you $5). There’s an ironing man / chai wallah right at the end of the street to take care of our instant needs. It is these little things that make life run so smoothly.
*7 Social Bonds (Social Safety Net):*
We don't live in a culture of legal notices and courts; we live in a culture of relationships. If we face a problem, a neighbor won't send a court notice—they’ll lovingly cook and send over some *khichdi*.
*The Bottom Line:*
India is not merely a country; it is a wonderful world filled with conveniences at every turn.
१३ वर्षीय नाबालीक मुलीवर ५ दिवसात तब्बल ३० नराधमांनी बलात्कार केला. ती रडायला लागल्यावर तिला दारू पाजून बेशुद्ध करत होते. ह्या घटनेवर कुठलंच न्यूज चॅनल बोलायला तयार नाही. सगळे सिया आणि चेतन केस वर अडकून पडले आहेत. लाज वाटली पाहिजे स्वत:ला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेताना. 🤬
@bhatnaturally I rem the other one:
OK OK tata ka OK
Tata ka OK dhulayi ka sabun
Don't you think using OK brand for both nahane ka sabun and dhulayi ka sabun was a wrong marketing move.