@prasadvedpathak देशविघातक जिहादांच्या अवलादी वाढवणाऱ्या पक्षापेक्षा देशभक्त हुकूमशहा केव्हाही चांगला, असो तुम्ही 4 जून ला EVM वर खापर फोडायला तयार आहात आनंद आहे😁😁 येणार तर मोदीच मान्य केलं✌️
@sunilborase13@RVikhePatil मा.मंत्री महोदय यांनी कोतवाल बंधू जे निवडणुका पासून तहसील ,तलाठी,गावपातळीवरील सर्व कामे करतात आणि महसूल खात्यात महत्वाचे पद आहे तरी चतुर्थ श्रेणी आणि महसूल सेवक नाव द्यावी ही विनंती
@RVikhePatil मा.ना.मंत्रीमहोदय सो ज्याप्रमाणे आपण तलाठ्यांना "ग्राम महसूल अधिकारी" पदनाम बदल केला त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला असणाऱ्या आम्हा कोतवालांचही पदनामही "ग्राम महसूल सेवक" करण्यात यावे आणि कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करावी ही नम्र विनंती
@RVikhePatil मा.ना.मंत्रीमहोदय सो ज्याप्रमाणे आपण तलाठ्यांना "ग्राम महसूल अधिकारी" पदनाम बदल केला त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला असणाऱ्या आम्हा कोतवालांचही पदनामही "ग्राम महसूल सेवक" करण्यात यावे आणि कोतवालांना चतुर्थ श्रेणी बहाल करावी ही नम्र विनंती
@BJP4Maharashtra आमच्या इतरही मागण्या आपण मान्य जरूर कराल,चतुर्थश्रेणी बहाल करावी,पदवीधरांना तलाठी भरतीत 25%आरक्षण, महसुल विभागातील शिपाई पदोन्नतीचा कोटा हा 40% वरून पूर्णतः कोतवाल यांच्यातूनच भरला जावा,PF योजना लागू करावी, मागण्या आपण पूर्ण कराल अशी आशा बाळगतो🙏#युतीसरकार ,कामगिरी दमदार !! 🙏
@BJP4Maharashtra कोतवालांचे मानधन सरसकट 15000 रुपये करून मानसन्मानाने जीवन जगण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल मान.उप,गृह,वित्त मंत्रीसो फडणवीससाहेब आपले आम्ही कोतवाल आणि आमचे परिवार खूप खूप आभारी आणि आजन्म ऋणी आहोत 🙏🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@RVikhePatil कोतवालांना लागू करावी ही नम्र विनंती, जोपर्यंत चतुर्थश्रेणी लागू होत नाही तोपर्यंत "समान काम समान दाम"या धर्तीवर सरसकट 15000 वेतन देण्यात यावे, एकच पद आणि त्यात वेतनातील तफावत फारच अन्यायकारक आहे साहेब🙏🙏🙏
@mieknathshinde@Dev_Fadnavis@RVikhePatil साहेब महसूल विभाग कालानुरूप अद्ययावत करत आहात, पण त्याच विभागाच्या लाभयोजना ग्रामपातळीवरील पोहचवणारा महत्वाचा व शेवटचा कणा "*कोतवाल* त्याचा व परिवाराचा दोन वेळचा उदरनिर्वाह 7500 रुपयांत भागवतांना खूपच लाचारीच आणि हलाखीच जीवन जगत आहे.