मा.@mpsc_office तुम्ही अंतिम उत्तरतालिके बाबत केलेल्या प्रक्रिया वर पूर्ण विश्वास आहे । AMVI 2020 भरती बाबत कृपया आपण लवकरात लवकर योग्य भूमिका घेऊन court मध्ये अडकलेली ही भरती मार्गी लावावी ।
@mpsc_office माननीय अध्यक्ष
प्रत्येक exam मध्ये मुले MAT मध्ये एमपीएससी विरुद्ध जाऊ लागली आहेत. कृपया आपण आवश्यक त्या कार्यवाही करून मुले MAT किंव्हा कोर्टात जाणार नाही याची काळजी घ्य���वी. सर्व भरती प्रक्रिया लांबत चालली आहे. Amvi केव्हा रिझल्ट लागणार केव्हा joining मिळणार
@mpsc_office मुलांच्या प्रत्येक गोष्ट MAT आणि HC मध्ये नेण्यावर आयोगाने उपाय काढावा, कारण मुलांनी हा आता धंदा चालवला आहे. फ्री केस लढाईच्या नादात चुकीचा पायंडा पडतोय.
निकाल लांबला की पुढच्या सगळ्या प्रक्रिया लांबतात त्यामुळे येणाऱ्या आर्थिक परिस्थितीमुळे मूल आत्महत्या करत आहेत.😓😓🙄😭
@mpsc_office मा. आयोगाला मनापासून विनंती आहे कीसंयुक्त मुख्य परीक्षा 2020 तारीख द्यावी
खूप मानसिक त्रास होत आहे आधी कोरोणा मुळे पूर्व 3-4वेळा postpone झाली आत्ता मुख्य ची वाट बघावी लागत आहे .
पूर्व पास झालेल्या 10,000 पोरांनी काय पाप केलं�� की 10/12 पोरांच्या हट्टापायी आमचं भविष्य पणाला लागलय
@mpsc_office माननीय अध्यक्ष
प्रत्येक exam मध्ये मुले MAT मध्ये एमपीएससी विरुद्ध जाऊ लागली आहेत. कृपया आपण आवश्यक त्या कार्यवाही करून मुले MAT किंव्हा कोर्टात जाणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व भरती प्रक्रिया लांबत चालली आहे. Amvi केव्हा रिझल्ट लागणार केव्हा joining मिळणार
@mpsc_office माननीय ��योग
आपले काम खरंच कौतकस्पद आहे. कृपया सर्व court matter लवकरात लवकर संपून सर्वांना दिलासा द्यावा आणि सर्व exam चे निकाल लावावेत हीच विनंती.
@mpsc_office Respected commission, Each RTO AMVI 2020 examinee is kindly and continuously requesting you, to declare our result. Many of the candidate's life is depend on this job..
Why are you spoiling our time....!?
At least give us updates, receive our calls, ans Answer us. Please.
@mpsc_office RTO AMVI ची गुणवत्ता यादी केव्हा जाहीर करणार आहात...
कृपया परीक्षार्थीच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. व लवकरात लवकर RTO AMVI 2020 चा निकाल लावावा.
@mpsc_office RTO AMVI ची गुणवत्ता यादी केव्हा जाहीर करणार आहात...
कृपया परीक्षार्थीच्या आयुष्याशी खेळणे थांबवावे. व लवकरात लवकर RTO AMVI 2020 चा निकाल लावावा.
@mpsc_office माननीय आयोग
Online documents uploaded केल्यानंतर physically document verification होणार नाही का? जर होणार असेल तर online doc upload करून काय फायदा आहे.कृपया online doc submit केल्यानंतर doc verification साठी time wast न करता लव��र joining देण्यात यावी