महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे त्या���र खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरु आहेत त्यावर बोलावंच लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारख्या अस्सल मराठमोळ्या मातीतला, आणि रांगड्या पक्षाचा अध्यक्ष हा कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही !
एक मराठा, लाख मराठ�� !
आझाद मैदानाकडे निघालेल्या आपल्या लाखो मराठा बांधवांच्या संघर्षात, आम्ही त्यांच्या सोबत आहोत. ठाणे शहरातील आनंद नगर चेक नाका, कोपरी येथे नांदेड जिल्हा सामाजिक संस्था, ठाणे यांच्या वतीने आम्ही न्याहारीची व्यवस्था केली होती.
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्��� प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.
#GSTReforms | भारत की अप्रत्यक्ष टैक्स प्रणाली को सरल बनाने की कोशिश में, केंद्र सरकार जल्द ही गुड्स एंड्स सर्विसेज टैक्स (GST) में बड़े सुधार पेश करने वाली है। इन सुधारों में दो लेवल टैक्स सिस्टम और 40% टैक्स रेट लागू करने की संभावना है
https://t.co/lB3T7GUVTD
#GST#GSTCouncil #modigovt #moneycontrol
एक तीळ सात जणांनी खाल्ला होता, अशी मराठी एक म्हण आहे. पण, इथे एक थाळीचे अनेक लाभार्थी दिसताहेत. हा व्हिडीओ बीड जिल्ह्यातील आहे. त्यात एका थाळीचे किती लाभार्थी आहेत, ते दिसते. एक व्यक्ती समोर मोबाईल घेऊन बसलेला आहे. टेबल थाळी ठेवलेली आहे. एका एका व्यक्त��ला थाळी समोर बसवून फोटो घेतले जात आहे. महत्त्वाचं म्हणजे वेगवेग��्या वयोगटातील व्यक्ती निवडल्या गेल्याची खबरदारीही घेतली गेल्याचे यात दिसत आहे.
शिवभोजन थाळी देताना लाभार्थ्याचे नाव आणि फोटो घेणे बंधनकारक आहे. एका ॲपद्वारे या योजनेच काम होते. लाभार्थ्याचे नाव आणि फोटो त्या ॲपवर अपलोड करावा लागतो. त्यामुळे अशा पद्धतीने लाभार्थी दाखवून पैसे लाटले जात आहेत का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
#LokmatNews #MaharashtraNews #MarathiNews #Shivbhojan #Beed