मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे शिंदे गटाचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांची घोषणा, बारणे विरुद्ध संजोग वाघेरे-पाटील लढतीचे चित्र स्पष्ट @ParagKMT@ShridharLoni
मिळकतकराची थकबाकी असलेल्यांची नावे वर्तमानपत्रात जाहीर करणे तसेच मालमत्ता जप्तीसंदर्भात सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करण्याचा इशारा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने दिला आहे.@ParagKMT@ShridharLoni
माघ शुद्ध दशमी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर आयोजित गाथा पारायण सोहळ्याची उत्साहात सांगता झाली. हरिनामाचा गजर करीत संपूर्ण डोंगराला भाविकांनी प्रदक्षिणा घातली.@ParagKMT@ShridharLoni
इलेक्ट्रिक तीनचाकी वाहनांचा अवलंब करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने विशेष प्रोत्साहन योजनेची घोषणा केली आहे. त्याअंतर्गत वाहन मालकांना प्रतीवाहन ३० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. @ParagKMT@ShridharLoni
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जन���ा पक्षाच्या उमेदवार अश्विनी जगताप विजयाच्या समीप आहेत. ३० फेरीअखेर त्यांच्याकडे २७ हजार मतांची आघाडी आहे. ७ फेऱ्या बाकी आहेत.
@ParagKMT @ShreedharLoniMT @Matapune
चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट. भाजपच्या अश्विनी जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे आणि महाविकास आघाडीचे बंडखोर राहुल कलाटे यांच्यात लढत रंगणार @ParagKMT@ShridharLoni@Matapune