INFRA -Development
THIS IS TRAFFIC?
How we grew up in the city area. No free road to travel every day.
Why is the metro established at the place not understand
#Traffic#daytraffic
हे सत्य असेल तर अत्यंत गंभीर बाब आहे 😡😡
केंद्रीय आस्थपणातून #मराठी माणसाला हद्दपार करण्याचे हे षडयंत्र मागील ७५ वर्षांपासून सुरू आहे आणि ते यापुढेही सुरूच राहील. #म
आम्ही मात्र गाफील राहणार - राष्ट्र��ित सर्वोपरी 😊
मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला विनंती आहे असे बरेच आपले मराठी लोकं आहेत जे बऱ्याच वर्षांपासून छोटे छोटे व्यवसाय करत आहेत अश्या सर्व लोकांना आपण साथ द्यावी ही विनंती🙏🏻
आपल्या लोकांना साथ द्या
मराठी उद्योजक वाढवा
ह्या काकांच्या स्टॉल चा पत्ता- कॉसमॉस प्लॅटिनम च्या जवळ, गोपीनाथ
पोलीस जर मनापासुन कारवाईला उतरले तर कोणिच कायदा मोडू शकत नाहीत... काल कळंबोली वाह���ुक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बानकर स्वत: कळंबोली बसस्टॉपवर हजर होते... रिझल्ट तुमच्या समोर आहे... धन्यवाद @Navimumpolice
#road #Traffic @RoadsOfMumbai