नाशिक जिल्ह्यातील देवरगाव येथील शेतकरी कुटुंबातील सुपुत्र सर्वेश कुशारे याने कॉमनवेल्थ स्पर्धेत उंच उडी या प्रकारात रौप्यपदक पटकावत देशासह महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वेश कुशारे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! 🇮🇳🥈
#CommonWealthGames2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी मा.श्री. सचिनभाऊ अहिर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांची सदिच्छा भेट घेऊन मनःपूर्वक अभिनंदन केले!
@AhirsachinAhir
तू केवळ माझा मोठा भाऊ नाहीस तर माझा चांगला मित्र आणि मार्गदर्शक देखील आहेस, तुझा पाठिंबा हेच माझ्या यशाचे कारण आहे!
लाडक्या अण्णांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणांस उत्तम निरोगी आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो हीच श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पा चरणी प्रार्थना.
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित दिग्गज गायिका आशा ताई भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती व त्यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती देवो! ॐ शान्तिः
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते, आदरणीय भास्कर भाई विचारे (दाजी) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती व त्यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती देवो! ॐ शान्तिः
माझे सहकारी, श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिराचे विश्वस्त श्री.भास्कर शेट्टी यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या!
माझ्या समवेत श्री.राजाराम देशमुख देखील उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबादेवी तालुका उपाध्यक्ष श्री.नरेश कलीवडा यांची कन्या ट्विंकल हिच्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास सुखी वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!
माझे सहकारी मित्र, अरविंद जाधव यांच्या आईचे अल्पशा आजाराने निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती व त्यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती देवो! ॐ शान्तिः
आज सपत्नीक मतदानाचा पवित्र हक्क बजावला!
लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या उत्सवात व सुरक्षित आणि विकसित मुंबईच्या स्वप्नासाठी, आम्ही आमचे कर्तव्य पार पाडले.
#bmcelection2026
पॅराडाईज ग्रुपचे चेअरमन श्री. मधु बथिजा व श्रीमती नीलम बथिजा यांच्या लग्नाच्या ५०व्या वाढदिवस समारंभाला उपस्थित राहिलो!
प्रेम, विश्वास व समर्पणाने समृद्ध अशा या पाच दशकांच्या सहजीवनासाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिव मा.श्री. आदेश जी बांदेकर यांचे चिरंजीव सोहम बांदेकर व चि.सौ.का. पूजा यांच्या स्वागत सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यास सुखी वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या!
@aadeshbandekar
माझ्या सोबत माझ्या सावली सारखा असणारे, माझे एकनिष्ठ सहकारी श्री.अरविंद जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आपणास सुदीर्घ जीवन आणि उत्तम आयुरारोग्य लाभो, हीच सदिच्छा! #Arvindjadhav#HappyBirthday
शब्दातुन आभार व्यक्त होणे शक्य नाही..!
माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्यक्ष भेटून, फोनद्वारे व इतर समाजमाध्यमातून मला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे मनस्वी आभार.
माझे जिवलग मित्र, बंधुतुल्य व आमदार अमीन पटेल जी यांचे अत्यंत विश्वासू समर्थक मोहम्मद जुनैद कुरैशी यांची मुंबादेवी विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदी भरघोस मतांनी (१,४६६) निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. जुनैद तुला पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!
@incjunaid
माझे सहकारी मित्र श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे सदस्य श्री.सुदर्शन सांगळे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे आशीर्वाद घेतले तसेच १ली सुतार गल्लीच्या बाप्पाराजाचे देखील दर्शन घेतले!