Nearly 1000 primary teachers in Maharashtra, who have already qualified the IBPS-conducted exam for Centre Head posts, are dependent on CTET results to complete their promotion process before the 31 March deadline. This delay may adversely affect their appointments and career progression.
Concerned about the delay in the declaration of CTET results conducted by CBSE on 7-8 Feb 2026, which are usually announced within 30 days. However, even after over 40 days, the results are still awaited.
Requesting Hon. @dpradhanbjp ji to kindly intervene and ensure that the CTET results are declared at the earliest, to avoid any disruption to their appointments and career progression.
@cbseindia29
#शिक्षकभरती#twittar_trend जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा व्यक्त व्हा
आज११ते१या वेळे��
#second_phase
आचारसंहितेपुर्वी टॅब उपलब्ध करून जाहिरात प्रकाशित करा @dvkesarkar अन्यथा बेरोजगारासहित,राज्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागणार्यानों
येत्या निवडणुकीत खुर्च्या खाली
ऍड.बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची पायमल्ली कधीही खपवून घेणार नाहीत सक्तीचे,मोफत व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असताना त्यापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न हाणून पाडतील व सेकंड फेजमधील नियमित शिक्षक निवड करण्यासाठी प्रयत्न करतील.
@Prksh_Ambedkar@VBAforIndia
आचारसंहितेपूर्वी सुरु होईल👏
मा.शिक्षणमंत्री साहेब, शिक्षणआयुक्त मांढरेजी, महाजनजी, राजेश शिंदेजी, भरतीचा पुढील टप्याची कार्यवाही सुरु केल्याबद्दल शालेय विभाग मंत���रालय ते आयुक्तालय सर्वांचे आम्ही भावी शिक्षक आभारी आहोत. #ShivUnityFoundation
@dvkesarkar @CMOMaharashtra @MahaDGIPR