@VijayWadettiwar साहेब
पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 निवड यादी पुन्हा रिवाईज करून लावावे असा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असताना सुद्धा सरकार व प्रशासनाने अजून पर्यंत दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली नाही. @Dev_Fadnavis@mieknathshinde@dadajibhuse
मा. विजय वडेट्टीवार साहेब,
TET 55/60 प्रकरणामुळे शिक्षक भरती 2022 मधील सुमारे 3500+ पात्र उमेदवार बाधित झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बाधित उमेदवारांच्या हिताचा विचार करण्याची भूमिका मांडली असून या विषयात लक्ष घालून बाधित उमेदवारांना न्याय मिळवून द्या.@VijayWadettiwar
१ जून पासून आम्ही आझाद मैदानात न्यायासाठी आंदोलन केले, पण शिक्षणमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. दोन दिवसांच्या आंदोलनाला मात्र तात्काळ भेट! आमच्या संघर्षाची किंमत कमी का? न्याय सर्वांसाठी समान असावा.
#शिक्षक भरती 2022 वेटींग लिस्ट व 10% राखीव पदे @dadajibhuse@mieknathshinde
मा.अमित गोरखे साहेब,
पावित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 ची वेटिंग लिस्ट तात्काळ लागू करण्यासाठी कृपया पुढाकार घ्यावा. आम्ही राज्यातील मागासवर्गीय हजारो पात्र उमेदवार आपले आयुष्यभर ऋणी राहू. न्याय मिळवून देण्यासाठी आपला पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरेल.
#WaitingList2022@AmitGorkhe

@Shivsenaofc आम्ही याजागी 30 दिवस बसलो मंत्री आम्हाला 2 मिनीट सुद्धा भेटले नाहीत या लोकांचा इतका पुळका का?
आम्ही 5-5 वेळा tet सारख्या परीक्षा पास होऊन आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला टाळले का?
तळतळाट घेऊ नका? @mieknathshinde@dadajibhuse@ChivateMangesh
मा.भास्कर जाधव साहेब,
पावित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 ची वेटिंग लिस्ट तात्काळ लागू करण्यासाठी कृपया पुढाकार घ्यावा. आम्ही राज्यातील मागासवर्गीय हजारो पात्र उमेदवार आपले आयुष्यभर ऋणी राहू. न्याय मिळवूनदेण्यासाठी आपला पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरेल.
#WaitingList2022@_BhaskarJadhav