@MuleSawata@Shivsenaofc@mieknathshinde@dadajibhuse@ChivateMangesh Maharashtra high court has given justice to the candidates but Maharashtra government didn't follow the instructions of Mumbai high court, government must fulfill all the remaining vacancies of 2022
मा.भास्कर जाधव साहेब,
पावित्र पोर्टल शिक्षक भरती 2022 ची वेटिंग लिस्ट तात्काळ लागू करण्यासाठी कृपया पुढाकार घ्यावा. आम्ही राज्यातील मागासवर्गीय हजारो पात्र उमेदवार आपले आयुष्यभर ऋणी राहू. न्याय मिळवूनदेण्यासाठी आपला पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरेल.
#WaitingList2022@_BhaskarJadhav
१ जून पासून आम्ही आझाद मैदानात न्यायासाठी आंदोलन केले, पण शिक्षणमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. दोन दिवसांच्या आंदोलनाला मात्र तात्काळ भेट! आमच्या संघर्षाची किंमत कमी का? न्याय सर्वांसाठी समान असावा.
#शिक्षक भरती 2022 वेटींग लिस्ट व 10% राखीव पदे @dadajibhuse@mieknathshinde
@Shivsenaofc आम्ही याजागी 30 दिवस बसलो मंत्री आम्हाला 2 मिनीट सुद्धा भेटले नाहीत या लोकांचा इतका पुळका का?
आम्ही 5-5 वेळा tet सारख्या परीक्षा पास होऊन आम्ही गरीब आहोत म्हणून आम्हाला टाळले का?
तळतळाट घेऊ नका? @mieknathshinde@dadajibhuse@ChivateMangesh