सर्वसामान्य असल्याचा फायदा..
अचानक गाडी बिघडली तरी फरक पडत नाही… काम अडत नाही!
गडबडीत काका मीटर टाकायला विसरले. उतरताना प्रामाणिकपणे म्हणाले मीटर मी टाकला नाही, भाडे कसं घेऊ? हे सर्वसामान्यांचं प्रेम आणि प्रामाणिकपणा!
टीप- भाडे दिले बरं का!
#CommonMan#Pune#Farmer#Maharashtra #MP #People #Rickshaw #AutoRickshaw #Marathi #म #मराठी #AmolKolhe #Shirur #LoksabhaElection2024 #ShirurLokSabhaConstituency
जितेंद्र डाखोडे अभियोग्यताधारक शिक्षक म्हणून निवड झाला आणि त्याचा व्यवस्थेने बळी घेतला.! समुपदेशनसाठी ��िंधुदुर्गला बोलावलं आणि अकार्यक्षम कार्यपद्धतीने दिलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या कारण काय तर जिल्हाअंतर्गत बदलीमुळे रद्द करून समुपदेशन नंतर कळवण्यात येईल सांगितल
भाजपा आमदार गणपत गायकवाडला काही मंडळी सहानुभूती देत आहेत.त्यांच्या मुलावर आल म्हणून त्यांनी गोळीबाराचा प्रकार केला असा काहींचा सुर आहे.
परंतु त्यांनी हा खालचा व्हिडिओ बघावा.जास्ती नाही,2 दिवस��ंपूर्व���ची ही बातमी आहे.
कल्याण मधील महार वतनाची जागा गणपत गायकवाडने हडपली आहे.तिथले नागरिक याविरोधात उपोषणाला बसले आहेत.कहर म्हणजे ही जागा त्याने एका गुजरातीच्या घश्यात घातली आहे.
भाजपाई इथले उद्योगधंदे हे गुजरातला तर पळवतच होते,पण आता इथल्या जमिनी देखील ते गुजराती भडव्यांच्या हाती देत आहेत.
आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय,
भाजपा ही महाराष्ट्रद्रोही पार्टी आहे..!
दिल्लीत अग्नीवीर योजनेच्या विरोधात आंदोलन करणारे अग्नीवीर
दिसली का तुम्हाला कुठे बातमी..
दिसणारच नाही..
सत्तेची बटिक झालीय आहे मीडिया..
https://t.co/K172PDNiCa
तलाठी भरतीच्या गैरव्यवहारावरून एकाने आत्महत्या केली. पण बातमी नीट वाचली तर कळेल या घोटाळेबाजाने ०८ तलाठी उमेदवारांकडून पैसे घेतले होते, त्यातील पाच जणांचे काम झाले आणि तिघांचे काम झाले नाही.
घोटाळा करून नोकरीवर लागलेले पाच जण कोण? याचा तपास आपले कर्तव्य��क्ष गृहमंत्री देवेंद्र फ��णवीस करतील का? गृहमंत्र्यांना नक्की किती पुरावे पाहिजे आहेत? नियुक्त्या दिल्या तरी काहीही फरक पडणार नाही, संपूर्ण घोटाळा आम्ही बाहेर काढणार आहोत. "दमदार पुरावे येत्या काळात बाहेर येतील" याची हमी आज आम्ही देतो आहोत.
@Dev_Fadnavis @RVikhePatil @maharevenue @AUThackeray @VijayWadettiwar @RRPSpeaks .
सत्तेपुढे शहाणपण टिकतं नाही हे सिद्ध झालं कारण आज शिक्षकभरतीत मराठीचा बळी गेलाय. मराठीचा स्वाभिमान विकला गेलाय मराठी वाचवा फक्त घोषणच. वास्तविक महाराष्ट्रात मराठीची दुरावस्था पाहून फक्त ���ंमेलनापूर्ती मराठी राहील अशी शंका वाटते @CMOMaharashtra @dvkesarkar @RajThackeray @RRPSpeaks
दोनच दिवसांपूर्वीचां हा प्रकार आहे
यांचा बॉस सागर बंगल्यावर बसलाय म्हणूनच आमदार गणपत गायकवाड सारखे मुजोर आमदार महिलांना दमदाटी करून गोरगरीब जनतेच्या जागा लुटून दमदाटी करून गुजराती बिल्डरांच्या घशात घालत आहेत....
#निष्क्रिय_गृहमंत्री@Dev_Fadnavis कारवाई करणार आहेत की नाही..❓
अश्या निधड्या छातीचे तरुण पुढे यायला हवेत, तेव्हांच खऱ्या अर्थाने ह्या मनुवादी सरकारला चपराक बसेल, वाहरे पठ्ठ्या तुझ्या ह्या हिम्मतीला मानाचा मुजरा.....
तुम्ही राजीनामा ध्या आधी तुमचा हरामखोर आमदार धडाधड गोळ्या झाडतो आणि तुम्ही म्हणता चौकशी लावली आ��े अरे सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ना कसली नाटकं करताय
@Awhadspeaks @Dev_Fadnavis @INCIndia
हमारे प्रेरणास्थान, मार्गदर्शक, वरिष्ठ नेता, पूर्व उप प्रधानमंत्री आदरणीय श्री लालकृष्ण आडवाणी जी इन्हे भारत के सर्वोच्च सम्मान भारत रत्न घोषित होने पर हार्दिक शुभकामनाएँ एवम् प्रणाम।
देश के विकास में आपका योगदान अविस्वमरणीय है। हम सबकी सांस्कृतिक धरोहर प्रभु श्री राम मंदिर आंदोलन के लिए आपका संघर्ष सदैव याद रखा जाएगा।
आपका संपूर्ण जीवन राष्ट्र के लिये समर्पित रहा और हम सबके लिए आप प्रेरणास्रोत हैं !
#BharatRatna #LKAdvani #Maharashtra
शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात आलं असून इंग्रजीला प्राधान्य देताना मराठीवर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घेण्याची गरज आहे. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ अशी मराठीची गोडवी गायची आणि मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर अन्याय कर��यचा ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. केंद्र सरकारकडून भरती करताना माध्यमाऐवजी गुणवत्तेचा विचार केला जातो. त्याप्रमाणे राज्य सरकारने इंग्रजी-मराठी असा भेदभाव न करता गुणवत्तेवरच शिक्षक भरती करावी, ही विनंती!
@mieknathshinde
@Dev_Fadnavis
@AjitPawarSpeaks
@dvkesarkar