📍मंत्रालय, मुंबई :
माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सर्व सहकारी मंत्र्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व अभिष्टचिंतन केले.
या स्नेहपूर्वक सत्काराबद्दल आणि शुभेच्छांबद्दल उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्यासह उपस्थित सर्व सहकारी मंत्री महोदयांचे आभार मानले. जनसेवेच्या आणि विकासाच्या कार्यात सातत्याने लाभत असलेले हे सहकार्य आणि पाठबळ निश्चितच अधिक ऊर्जा देणारे आहे.
याप्रसंगी वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. हसन मुश्रीफ, अन्न व औषध प्रशासन मंत्री श्री. नरहरी झिरवाळ, सहकार मंत्री श्री. बाबासाहेब पाटील, कृषी मंत्री श्री. दत्तात्रय भरणे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे उपस्थित होते.
#ChhaganBhujbal #BirthdayWishes #GratitudeAndRespect #PublicService
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.श्री अजीत दादा पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐⏰
@AjitPawarSpeaks
काल लातूरमध्ये घडलेल्या अत्यंत गंभीर आणि निषेधार्ह घटनेच्या पार्श्वभूमीवर, मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांना त्यांच्या पदाचा त्वरित राजीनामा द्यायच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
पक्षाच्या मूल्यांच्या विरोधात जाऊन केले जाणारे वर्तन कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही, यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे.
Prioritising the well-being of every citizen is essential to creating safer work places and communities, where safety and progress go hand in hand.
On #NationalSafetyDay, we appreciate and honour the invaluable contribution of safety professionals, who tirelessly foster a culture of awareness and responsibility in line with their commitment to zero harm at workplaces.
शपथ या मातीची,
शपथ विकसित महाराष्ट्राची...
🕠 संध्या. ५.२५ वा. | ५-१२-२०२४📍आझाद मैदान, मुंबई.
LIVE | OathCeremony
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी समारंभ
@narendramodi#Maharashtra#Mumbai#OathCeremony https://t.co/cd8iL18Rd2
आज मुंबईतील आझाद मैदान येथे देशाचे पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथ विधी सोहळा उत्साहात पार पडला.
यावेळी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. कायद्याद्वारे स्थापित झालेल्या भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा आणि निष्ठा बाळगेन. देशाची सार्वभौमता, एकात्मता उन्नत राखेन. कामे निष्ठेनं पार पाडेन. कामाबाबतची गोपनीयता पाळेन, अशी प्रतिज्ञा केली.
शपथ या मातीची,
शपथ विकसित महाराष्ट्राची...
🕠 संध्या. ५.२५ वा. | ५-१२-२०२४📍आझाद मैदान, मुंबई.
LIVE | OathCeremony
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत शपथविधी समारंभ
@narendramodi#Maharashtra#Mumbai#OathCeremony https://t.co/cd8iL18Rd2